आश्रम मधील बबीताचे हॉट छायाचित्र झाले व्हायरल, छायाचित्रे पाहून चाहत्यांना धक्का!

आश्रम मधील बबीताचे हॉट छायाचित्र झाले व्हायरल, छायाचित्रे पाहून चाहत्यांना धक्का!

नव्वदच्या दशकातील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल आजसुद्धा आपल्या अभिनयाची जादू पसरवत आहे. बॉबी देओल त्याच्या आश्रम या वेबसिरीस मुळे चांगलाच चर्चेत आहे. या वेब सिरीज ची लोकप्रियता खूप जास्त आहे. आतापर्यंत आश्रम या वेब सिरीज चे दोन भाग रिलीज झालेले आहेत व या दोन भागांना खूप उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. बॉबी देओलचा अभिनय या सीरिजमध्ये इतका उत्कृष्ट झाला आहे की त्याला सन्मानित सुद्धा केले गेले .आश्रम वेबसीरिज एम एक्स प्लेयर वर रिलीज करण्यात आली होती.

या संपूर्ण वेब सिरीज मध्ये अनेक इंटीमेट सीन्स दाखवले गेले आहेत.बॉबी देओलप्रमाणेच अन्यही अनेक प्रसिद्ध कलाकारांनी या वेबसिरिज मध्ये काम केले आहे. यापैकीच एक कलाकार म्हणजे त्रिधा चौधरी होय. त्रिधा चौधरीने या वेब सिरीज मध्ये बबिताचे पात्र साकारले आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली व त्रिधाला या वेब सिरीज मुळे इतकी प्रचंड लोकप्रियता मिळाली की ती आता कोणाच्याही ओळखीची मोहताज राहिली नाही. तिने आश्रम या वेबसिरीजच्या अगोदरही अन्य काही शोजमध्ये अभिनय केला आहे .

त्रिधाला या वेब सिरीज मुळे एक वेगळीच ओळख मिळाली आहे व ती प्रचंड लोकप्रिय झाली आहे .त्रिधाने या सिरीजमध्ये बॉबी देओल सोबत इंटीमेट सीन्स दिले आहेत.त्रिधाने नुकतेच आपल्या सोशल मीडिया वरील अकाउंट वर काही हॉट फोटो शेअर केले आहेत .या छायाचित्रांमध्ये तिने एक अतिशय छोटासा ड्रेस घातला असून डोक्यावरती टॉवेल बांधलेला आहे. या अवतारामध्ये अतिशय आकर्षक ज्ञश दिसत असून तिची ही छायाचित्रे पाहून चाहत्यांना  चांगलाच धक्का बसला आहे.

beingmarathi

Related articles