Articles

‘या’ कारणांमुळे विवाहानंतर स्त्रियांच्या नि’तंब आणि कमरेमध्ये होते वाढ…

Sharing is caring!

पुरुष आणि स्त्री या दोघांच्याही सौंदर्याचे मापदंड हे भिन्न असतात. स्त्री आणि पुरुषांना परस्परविरोधी लिं’गा मध्ये भावणाऱ्या सौंदर्याच्या परिभाषा सुद्धा वेगळ्या असतात. काही पुरुषांना सडपातळ शरीरयष्टीच्या स्त्रिया आवडतात तर काही पुरुषांना कमनीय शरीर यष्टीच्या तर काहींना सुडौल, भरीव शरीराच्या स्त्रिया आवडतात. परंतु सर्वसामान्यपणे पुरुषांना मोठे नि तं ब असलेल्या स्त्रिया खूप जास्त आकृष्ट करतात असे दिसून आले आहे.

लग्नाअगोदर मुली स्वतःच्या फिटनेसकडे खूप लक्ष देत असतात. त्यामुळे त्यांच्या शरीरातील सर्व अवयव  हे व्यवस्थित मापात असतात मात्र विवाहानंतर शरीरात होणाऱ्या बदलामुळे व बदललेल्या जीवनशैलीमुळे अचानक स्त्रियांच्या शरीरामध्ये बदल होण्यास सुरुवात होते व बहुतांशी त्यांचे नि तं ब  आणि कंबर मोठे होतात त्यामागे काय कारणे आहेत हा प्रश्न बहुतेकांना पडतो.

पौगंडावस्थेत मुलींच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असतात त्यामध्ये नि’तंब आणि स्तन यामध्ये वाढ होण्यास सुरुवात होते .मासिक पाळी नंतर ही मुलींमध्ये अनेक बदल घडून येत असतात. विवाहानंतर स्त्रियांच्या नि तं बा मध्ये आणि कमरेमध्ये वाढ होण्याचा संबंध शारीरिक संबंधाशी जोडला जातो. काही प्रमाणात शारीरिक संबंधामुळे हार्मोनल बदल होऊन शरीराची वाढ होऊ शकते मात्र याला शास्त्रीय रित्या सिद्ध करणारी तथ्य अजूनही सापडलेली नाहीत.

 विवाहानंतर घरीच राहून मुख्यत्वे बैठे काम करणाऱ्या स्त्रियांच्या नि’तंब आणि कमरेच्या आकारात वाढ झाल्याचे दिसून येते. यासाठी शारीरिक हालचाल करणे, चालणे किंवा योगासने इत्यादी व्यायाम करणे फायदेशीर ठरू शकते.

शारीरिक संबंध मध्ये मुख्यत्वे  कंबर आणि नि तं बा वर जास्त भार येत असल्यामुळे काही हार्मोन्स उत्सर्जित होऊन या दोन अवयवांच्या आकारमाना मध्ये वाढ होत असल्याचे काही सर्वेक्षणांमध्ये दिसून आले आहे.

विवाहानंतर स्त्रियांच्या आहारामध्ये सुद्धा बराच बदल होतो. काही स्त्रिया आपल्या आहाराबाबत विवाहानंतरही जागरूक असतात. मात्र काही वेळा पतीच्या आग्रहामुळे किंवा नवलाईच्या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात चमचमीत खाणे होते व यामुळे सुद्धा नि तं बा च्या आकारांमध्ये वाढ होऊ शकते.