Articles Celebrities Entertainment Movies

या कारणांमुळे प्रियंका चोपडा आणि हरमन बावेजा यांच झालं ब्रेकअप

Sharing is caring!

बॉलीवुड आणि अफेअरस हे ठरलेलं समीकरण आहे. बॉलीवुडमध्ये कोण -कोणाशी रिलेशनशीपमध्ये असेल हे सांगता येत नाही. काहींचे रिलेशनशिप खूप गाजतात त्यांची चर्चा होते , पण काही कारणास्तव त्यांच ब्रेकअप देखोल होतात. पण काही रिलेशनशिप्स मात्र कायमच चर्चेत राहतात. असच एक रिलेशनशिप म्हणजे प्रियंका चोपडा आणि हरमन बावेजा. हरमन जेव्हा बॉलीवुडमध्ये आला तेव्हा त्याला प्रेक्षकांचे तूफान प्रेम मिळाले. तो दिसायला अतिशय स्मार्ट आणि सुंदर असल्यामुळे अनेकांना तो ऋतिक रोशनचा हुबेहूब आहे असंच वाटल. 13 नोव्हेंबर 1980 रोजी हरमनचा जन्म झाला. हरमन अनेकांना आवडत असला तरी त्यांचे चित्रपट मात्र तितकेसे चालले नाहीत.

त्याला प्रसिद्धी मिळाली पण चित्रपट मात्र काहीच कमाल करू शकले नाहीत. चंदीगड येथे जन्मलेल्या हरमनचे वडील हरी बावेजा हे देखील एक चित्रपट दिग्दर्शक आहेत. हरमनणे लव स्टोरी 2050 या चित्रपटांतून बॉलीवूडमध्ये एंट्री घेतली. या चित्रपटात त्यांची सहाभिनेत्री होती प्रियंका चोपडा. प्रियंका चोपड आणि हरमन यांच्या अफेअरच्या अनेक चर्चणा तूफान उधाण आले. दोघे अनेक पार्ट्यामध्ये देखील एकत्र दिसू लागले. हरमन ने एका इंटरव्ह्यु दरम्यान संगितले की प्रियंकाला देण्यासाठी माझ्याजवळ अजिबात वेळ नव्हता.

माझे अगोदरच दोन चित्रपट फ्लॉप झाले होते , त्यामुळे माझ्यावर खूप प्रेशर होते. आशीतोष गोवारीकर यांनी मला व्हॉट यू राशी चित्रपटातून चांगली ऑफर दिली होती. हा चित्तपट यशस्वी होणे माझ्यासाठी खूप गरजेचे होते. प्रियंका मला नेहमी वेळे विषयी तक्रार करत. परंतु मला वेळ नसतं मिळत. प्रियंका त्यावेळेस बॉलीवूड मध्ये एक चांगली स्थापित अभिनेत्री बनली होती. परतू हरमन मात्र तितकासा यशस्वी नव्हता. त्यामुळे त्या वेळेस प्रियंकाने हरमन सोबत ब्रेक अप केले.