Articles Celebrities Entertainment Movies

बिकिणी घालून एन्जॉय करत होती ही अभिनेत्री अचानक बिकिणी सुटली मग झाले असे काही ..

Sharing is caring!

हॉलीवुड असो किंवा बॉलीवुड अभिनेत्रीना बिकिणी घालणे काही वावगे वाटत नाही. अगदी सहजपणे त्या बिकिणी घालतात आणि सर्वत्र फिरत असतात. अनेकवेळा त्यांना त्यांच्या कंपड्यांसाठी ट्रॉल देखील करण्यात येते पण त्यांना या गोष्टीचा विशेष काही फरक पडत नाही. जेव्हा -जेव्हा अभिनेत्री परदेशी सुट्टी घालविण्यासाठी जातात ,तेव्हा – तेव्हा त्यांचे अनेक बिकिणी फोटो व्हायरल होत असतात.

बॉलीवुडपेक्षा हॉलीवुडमधील अनेक अभिनेत्री यांचे फोटो चर्चेत येतात. सद्य अशाच एका अभिनेत्रीचे फोटो खूप चर्चेत आहेत. ही अभिनेत्री दुसरी -तिसरी कोणी नसून ही अभिनेत्री ब्रिटिश एक्टर आणि सिंगर जैस्मीन वालिया. जैस्मीन सध्या दुबईत सुट्टी एंजॉय करत आहे. तेव्हा एकदा एका समुद्र किनारी ती मस्त पानी खेळत होती. तिचा फूल एंजॉय चालला होता. तेव्हा तिने काळ्या रंगाची क्रॉप बिकिणी घातली होती. या बिकिणी मध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. खेळता – खेळता अचानक तिच्या बिकीनीची गांठ सुटू लागली.

जैस्मीन तेव्हा खूप हसत -खेळत जणू काही झालेच नाही या आविर्भावात तिने त्या बिकीनीची गांठ बांधली. आणि ती पुन्हा खेळू लागली. जर वेळेतच तिचे लक्ष गेले नसते तर नक्कीच तिच्यासोबत उप्स मोमेंट झाली असती. जैस्मीन आणि तिचा ब्वॉयफ्रेंड रॉस वर्सवीक यांचे नुकतेच ब्रेकअप झाले आहे. हॉलीवुड अभिनेत्री खूप व्यवस्थित त्यांच्या उप्स मोमेंट संभाळून घेत असतात.