Articles Featured History

घरात या जागेवर लावा हा एक फोटो आणि मग होतील तुमच्या सर्व समस्या दूर

Sharing is caring!

आपल्या घरात देवघर असते. देवाची आपण अगदी मनोभावे पूजा देखील करतो पण तरी देखील काही केल्या आपल्या समस्या दुर होतं नाहीत. अडचणी वाढतच राहतात. शेवटी आपलं नशीब , आपण जीवनात कसे वागतो , किती मेहनत करतो यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात पण तरीही आपण आपल्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडाव्यात यासाठी प्रयत्न करत राहिलं पाहिजे.

सर्व गोष्टी नशिबावर सोडून देऊ नका. कारण आयुष्यात काही प्रयत्न केले तर असाध्य गोष्टी देखील साध्य होतात. जसे की अनेकदा आपण खूप प्रयत्न करतो पण तरी देखील आपल्याला हवे तितके यश मिळत नाही. खूप मेहनत करतो तरी देखील तितकेसे पैसे मिळत नाहीत. प्रत्येक कामात अनेक अडचणी येतात. अशा वेळेस आपण काही धार्मिकगोष्टी देखील करून पाहायला हव्यात. जसे की तुम्ही जर घरात बालाजीचा फोटो लावला तर तुमच्या अनेक समस्या दूर होतील.

कारण बालाजी हा विष्णूचा एक अवतार आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असे अनेकांच्या घरी बालाजीचा फोटो लावलेला असतो. बालाजी अनेक संकटांना दूर करतो त्यामुळे बाळजीचा फोटो हा शक्यतो हॉलमध्ये लावला कारण त्यामुळे तुम्हाला खूप सारी सकारात्मक शक्ती मिळते. असे देखील म्हटले जाते बालाजी सर्व मनोकामना पूर्ण करतात. त्यामुळे बालाजीचा फोटो हा दिवाणखान्यात म्हणजेच हॉलमध्ये लावावा या बरोबरच हा फोटो शक्यतो हॉल मध्ये आपण जेव्हा प्रवेश करतो तेव्हा अगदी समोरचं असावा.

ज्यामुळे आपले चांगले दर्शन होईल. बाहेरून काही नकारात्मक गोष्टी देखील येत असतील तर त्या देखील तेथेच थांबविल्या जातील. जेव्हा तुम्ही जाता येता तो फोटो पाहता तेव्हा नक्कीच सकारात्मक गोष्टी होतात. तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची सकारात्मक शक्ती मिळते. त्यामुळे शक्यतो घरात हॉलमध्ये बलाजीचा एखादा तरी फोटो लावावा.