रजनीची राजकारणात लवकरच दमदार एंट्री 31 डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा , जाणून घ्या काय आहे पक्षाचे नाव ?

रजनीची राजकारणात लवकरच दमदार एंट्री 31 डिसेंबरला करणार पक्षाची घोषणा , जाणून घ्या काय  आहे पक्षाचे नाव ?

 रजनीकांत म्हणजे टॉलीवुडमधील देवच  साऊथमध्ये रजनीला अक्षरक्षा देवच मानले जाते. रजनी चित्रपटातमध्ये एकसे एक संवाद, जबरदस्त अॅक्शन यामुळे रजनी अक्षरक्षा  डोक्यावर घेतात, रजणीचे अक्षरक्षा मंदिर देखील बांधले गेले आहे. रजनी मूळचा जरी महाराष्ट्राचा असाल तरी तो आता चेन्नईमध्ये राहत आहे. तो पूर्णता दाक्षिणात्य झाला आहे. रजनी अगदी काही दिवसांपूर्वीच राजकारणात  एंट्री करणार असल्याचे जाहीर केले. त्याप्रमाणेच लवकरच रजनी स्वताचा एक वेगळा पक्ष  काढणार आहे. त्या पक्षाची घोषणा तो येत्या 31 डिसेंबरला चेन्नईमध्ये करणार आहे. या बाबत रजनी यांनी त्यांच्या कार्यकर्ते व इतर नेते मंडळी यांची मीटिंगा घेण्यास सुरुवात केली आहे.

येत्या  एप्रिल आणि मे महिन्यात  तामिळनाडूमधील विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी तयारी सुरू केली आहे. रजनीकांत हे दुसऱ्या कोणत्या पार्टीत जाणार नसून ते स्वताचा वेगळा पक्ष  काढणार आहे.‘रजनी मक्कल मंद्रम’ (आरएमएम) हे त्यांच्या पक्षाचे नाव असणार आहे. रजणीच्या  राजकारणातील एंट्रीमुळे साऊथमधील राजकारणात फार मोठे बदल होणर आहेत असे मत काहीनी व्यक्त केले आहे. ज्या प्रमाणे रजनीची चित्रपटातील कारकीर्द गाजली तशीच राजकारणातील कारकीर्दी किती गाजते हे पाहणे अधिक रंजक ठरणार आहे. चित्रपटातून जबरदस्त अॅक्शन करणार रजनी राजकरण आणि समाजकारण कितपत योग्य पद्धतीने करतो हे पाहणे खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे.

Being Marathi