Articles Celebrities Entertainment Movies

अभिनेत्री ‘जॅकलिन फर्नांडिस’ ने सांगिले, सलमान खान ने फार्म हाऊसमध्ये माझ्यासोबत…

Sharing is caring!

करोंना व्हायरसमुळे लॉक डाऊन झाले आणि संपूर्ण जग घरांमध्ये बंदिस्त झाले. सर्व व्यवसाय बंद झाले. आता हळू -हळू अनलॉक होत आहे. परंतु तरी देखील अनेक कलाकार किंवा अगदी सर्वसामान्य लोक घराबाहेर पडणे टाळत आहेत. लॉक डाऊनमध्ये सर्वाधिक चर्चेत होता तो अभिनेता सलमान खान. सलमान खानने लॉकडाऊनमध्ये पसंती दिली ती आपल्या पनवेल येथील फार्म हाऊसला.

सलमान फार्म हाऊसवर विविध अॅक्टिविटी करतानाचे विडियो शेयर करीत होता. सलमान सोबत त्यांची गर्ल फ्रेंड लुलिया अंतुर व अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस देखील काही दिवस सलमान सोबत त्यांच्या फार्म हाऊसवर थांबली होती. जेव्हा जॅकलीन फार्म हाऊसवर थांबली होती , तेव्हा सलमान आणि तिच्या गाण्याचा एक विडीओ देखील प्रदर्शित झाला होता , त्या विडीओला देखील प्रेक्षणकांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

फार्म हाऊसवर जॅकलीन आणि सलमान यांनी अनेक काम स्वता करतानाचे अनेक फोटो देखील शेयर केले होते. जॅकलीन हिने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की तिने सलमान सोबत फार्म हाऊसवर नेमके काय केले. जॅकलीन म्हणते खूप दिवसांनंतर मी असा निवांत वेळ घालविला असेल. पनवेलच्या निसर्ग रम्य वातावरणात वेळ घालवल्यानंतर मला पहिल्यांदाच इतके छान वाटले.

मी आणि सलमाने खूप एंजॉय केला. आम्ही एकत्र योगा करायचो, स्विमिंग करायचो. जॅकलीन पुढे सांगताना म्हणते की मी जेव्हा फार्म हाऊसवर गेलते तेव्हा मी सर्वात जास्त माझ्या मुंबईच्या घरातील मांजरांना मिस केले.जॅकलीन तिच्या आई – बाबा यांना देखील खूप मिस करत होती. अशा प्रकारे सलमान आणि जॅकलीन यांनी लॉक डाऊनमध्ये एकत्र वेळ घालवून मज्जा केली.