से-क्स लाइफ आनंदित ठेवण्यासाठी ‘पुरुषांना’ महिलेकडून असतात ‘या’ ७ अपेश्या ,७ वी अपेक्षा तर…

से-क्स लाइफ आनंदित ठेवण्यासाठी ‘पुरुषांना’ महिलेकडून असतात ‘या’ ७ अपेश्या ,७ वी अपेक्षा तर…

 से क्स किंवा सं-भो-ग हि माणूस आणि प्राणी या दोन्हींच्या आयुष्यातील एक प्राथमिक गरज मानली जाते. मनुष्याच्या आयुष्यामध्ये स्त्री आणि पुरुष हे जेव्हा जोडीदाराच्या रुपात राहतात तेव्हा सं-भो-ग किंवा लैंगिक संबंध हा भावनिक गरजांप्रमाणे नातेसंबंधांचा एक पाया असतो. ब-याचदा शारीरिक संबंधांमधील बेबनाव किंवा सं-भो-ग करतेवेळी निकोप न वाटणे ही कारणे विवाह सफल न होण्यामागे असतात. स्त्री आणि पुरुष या दोघांच्याही से क्स विषयक गरजा आकर्षण आणि अपेक्षा या भिन्न असतात कारण मुळातच स्त्री आणि पुरुष या दोघांची शारीरिक संरचना आणि भावनिक व मानसिक जडणघडण ही भिन्न असते.

बऱ्याचदा पुरुषांकडून स्त्रियांना सं-भो-ग करते वेळेस नक्की काय अपेक्षा असते याची चाचपणी केली जाते व कुठेतरी सं-भो-ग हा पुरुषांकडून  घडवला जाणारी प्रक्रिया होय असे मानले जाते .मात्र सं-भो-ग करतेवेळी स्त्रीप्रमाणे पुरुषांचे सुद्धा स्त्री कडून काही अपेक्षा असतात व या गोष्टी जाणून घेऊन त्या अमलात आणल्या तर नक्कीच आपल्या जोडीदारासोबतचे संबंध हलकेफुलके व अधिक जवळकीचे होण्यास साहाय्य मिळेल. म्हणूनच आज अशाच काही सर्वसाधारण गोष्टी आपण जाणून घेणार आहोत ज्या पुरुष सं-भो-ग करतेवेळी करण्यात त्यांना आवडतात.

1) पुरुषांना सं-भो-ग करते वेळी शारीरिक दृष्ट्या सक्रिय असणार्‍या स्त्रिया आवडतात. त्यांना स्वतःहून केलेला स्पर्श आवडतो. सं-भो-गाच्या बाबतीत पुरुषांना वर्चस्व वादी मानले जात असले तरी देखीलल पुरुषांना स्वतः पुढाकार घेणाऱ्या स्त्रिया सं-भो-ग करतेवेळी आवडतात. स्त्रीने स्वतःहून केलेला स्पर्श त्यांना अधिक उत्तेजित करतो.

2) सं-भो-ग करण्यासाठी पुढाकार घेण्याची जबाबदारी ही पुरुषाची असते असा सर्वसाधारण समज रुजवला जातो. मात्र पुरुषांना स्त्रियांनीही कधीतरी पुढाकार घेतलेले आवडते. आपल्या जोडीदाराने कधीच स्वतः हून रस न दाखवणे व आपणच पुढाकार घेणे हे संबंधित पुरुषाला समोरील स्त्री किंवा जोडीदार आपल्या सोबत सं-भो-ग करण्यास फारशी उत्सुक नसून काहीशी न्युनगंडाची भावना निर्माण होते.

3) पुरुषांना पाँर्न मूव्हीज मध्ये दाखवलेल्या प्रमाणे सं-भो-ग करण्याची सुप्त इच्छा असते. या संदर्भात प्रत्यक्ष कृती  केले नाही तरीही आपल्या स्त्री जोडीदाराने सं-भो-ग करतेवेळी काही कल्पनांना मोकळेपणाने मांडावे .सं-भो-ग करतेवेळी आपल्याला काय अपेक्षित आहे हे आपल्या जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोलणारी स्त्री पुरुषांना जास्त आकृष्ट करते.

4) आपल्या जोडीदाराकडून आपल्या कामगिरीचे मुल्यांकन केलेले पुरूषांना आवडत नाही. आपल्य जोडीदारासोबत सं-भो-ग करतेवेळी एक प्रकारचे दडपण पुरुषांना जाणवते जर जोडीदार कायम तुलना करत असेल. म्हणूनच सं-भो-ग करतेवेळी संपूर्णपणे प्रेम आणि काळजीने समर्पित झालेली स्त्री पुरुषांना आवडते आणि जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षाही सरळपणे सांगाव्यात असे पुरूषांना वाटते.

5) पुरुषांना सं-भो-ग करतेवेळी मुख्यतः भावनिक समाधान तर हवे असते  मात्र बऱ्याचदा पुरुषांचा स्वभाव हा वर्चस्व गाजवणारा असल्यामुळे त्यांना सं-भो-ग केल्यानंतर किंवा करतेवेळी एक प्रकारचे आक्रमक  मजबूत असल्याची भावना निर्माण होण्यास व्हावी अशी अपेक्षा असते .स्त्रीने पुरुषाला तो करत असलेली कृती तिला समाधान देऊ शकणार नाही असे वारंवार जाणवू दिले तर पुरुषांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो म्हणूनच सं-भो-ग करतेवेळी स्त्री आणि पुरुष हे दोघेही एकसमान असल्याची भावना निर्माण करणारी स्त्री-पुरुषांना हवी असते.

6) पुरुषांना सं-भो-ग करतेवेळी आपल्या शारीरिक सौंदर्याबद्दल किंवा कमजोरी बद्दल बोलले तर ते कमीपणाचे वाटते व आपल्या जोडीदाराला आपल्या मध्ये रस नाही अशी भावना निर्माण होते त्यामुळे शक्यतो पुरुषांमध्ये असलेल्या कमजोरी बद्दल बोलणे टाळावे. स्त्रीने आपल्याला प्रेम,काळजी इत्यादी भावना निर्माण करून सं-भो-ग करतेवेळी जपावे अशी भावना कुठेतरी सुप्तपणे प्रत्येक पुरुषाच्या मनात दडलेली असते.

7) निकोप लैंगिक संबंध हे विश्वासाच्या पायावर उभे असतात म्हणूनच आपल्या जोडीदाराला आपल्याप्रती विश्वास असणे व एकमेकांच्या सुखासाठी व समाधानासाठी हवे ते प्रयत्न करणे पुरुषांना आवडते. सं-भो-ग करतेवेळी आपण केलेल्या क्रुतीबद्दल आपल्या जोडीदाराला काय वाटते हे त्याच्या डोळ्यात  पाहण्यास खूप आवडते म्हणूनच डोळ्यांचा संपर्क आवश्यक असतो. स्वतःला अगदी मुक्तपणे मोकळे करणाऱ्या ,व्यक्त करणाऱ्या स्त्रिया पुरूषांना आवडतात. पुरुषांना आपल्या जोडीदाराने कोणत्याही प्रकारचे बंधन न ठेवता, न लाजता संकोचता व्यकःत झालेले आवडते.

beingmarathi