Articles Celebrities Entertainment Movies

शाहरुखची छोटी अंजली झाली आहे आता खूप मोठी .. दिसत आहे खूपच हॉट आणि से क्सी

Sharing is caring!

शाहरुख खानचा कुछ – कुछ होता है हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का ? त्या चित्रपटात शाहरुख , काजल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका होत्या. चित्रपट प्रचंड गाजला. बॉक्स ऑफिसवर तूफान चालला देखील. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार होते. त्यामध्ये काही नवीन चेहरे देखील होते. त्यातील एक नवीन चेहरा म्हणजे छोटी अंजली.

शाहरुख आणि राणी मुखर्जी यांची एक मुलगी दाखविली होती. या मुलीची भूमिका केली होती. सना सईद हिने. तिची भूमिका देखील खूप गाजली होती. तिने खूप छान काम केले होते. आता ही सना म्हणजे अंजली आता मोठी झाली आहे. आता ती प्रचंड सुंदर दिसत आहे. आज आपण पाहणार सना सईदचे काही फोटो आणि ती सध्या काय करते ते? सना हिने हर दिल जो प्यार करेगा आणि बादल या चित्रपटात देखील काम केले आहे.२०१२ मध्ये करण जोहरच्या स्टुडेंट ऑफ द इयर चित्रपटात आलीयांच्या मैत्रिणीच्या रोलमध्ये सना दिसली होती.

तिचा हा साईड रोल होता पण ती प्रचंड भाव खाऊन गेली. त्या नंतर तिने अनेक सिरियल्स आणि रिअलिटी शो मध्ये देखील काम केले. सना लहानपणी जितकी मासूम आणि बालिश दिसत होती ती आता तितकीच सुंदर आणि बोल्ड दिसत आहे. सना सोशल मिडियावर नेहमी तिचे बोल्ड फोटो शेयर करत असते. सना आता ३० वर्षांची झाली आहे. सनाला अजूनपर्यंत तरी कोणती मोठी भूमिका मिळाली नाही पण तिच्या लहान भूमिका देखील चांगल्या चालतात.