Articles Celebrities Entertainment

माझं जुनं व्हर्जन डिलिट करा .. या आघाडीच्या मराठी अभिनेत्रीचे हे हॉट फोटो पाहिलेत का ?

Sharing is caring!

तेजस्विनी पंडित मराठी चित्रपट क्षेत्रातील एक आघाडीची अभिनेत्री. मी सिंधुताई सपकाळ , अंग बाई अरेच्चा , वावटळ , मुफ्ती , एक तारा , तू ही रे यासारख्या असंख्य चित्रपटातून तीने अनेक वेगळ्या धाटणीचे चित्रपट केले. या बरोबरच ती अतिशय सुंदर पेंटिंग देखील करते. नवरात्रीत तीने अनेक तिचे सुंदर चित्रे सोशल मिडीयावर अपलोड देखील केले होते. ती सोशल मिडियावर प्रचंड सक्रिय असते.

तेजस्विनीला आपण नेहमीच अगदी साध्या सरळ भूमिकेत पाहिले आहे. ती अभिनय देखील उत्तम करते. साडी मधील सोज्वळ रूपाला तुम्ही आता विसरा कारण तेजस्विनी आपल्याला आता एका बोल्ड लुक मध्ये दिसणार आहे. तेजस्विनीने सोशल मिडिवार तिचा एक गाऊन मधील सेक्सी फोटो अपलोड केला आहे. आणि त्या फोटोला तीने कॅपशन देखील दिले आहे.

की माझं जुनं व्हर्जन डिलिट करा आणि आता माझा हा नवीन लुक अपडेट करा. तेजूचा हा नवीन लुक सर्वाना प्रचंड आवडला आहे. अनेक मराठी कलाकारांनी देखील तिच्या फोटोवर कमेन्ट केल्या आहेत. तिच्या या फोटोला 30 हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. ‘Delete that old version of me in your head. It Expired असं तिने लिहिले आहे. तेजस्विनीचा स्वताचा देखील कपड्यांचा एक वेगळा ब्रॅंड आहे. आणि तो देखील प्रचंड प्रसिद्ध होतं आहे. तुम्हाला कसं वाटलं तेजूचा हा नवीन लुक नक्की कमेन्ट करा.