Category - health

Articles Food & Drink health

पपईच्या बिया ने होतात अनेक आरोग्यदायी फायदे; कर्करोगासारख्या आजाराशी लढायची मिळते ताकद!!

पपई या फळाचे जितके फायदे आहेत तेवढे जास्त त्याच्या सालीचे आणि बियाचे फायदे होतात. कर्करोगासारख्या आजारापासून मुक्ती मिळणे कठीण असते. मात्र, त्या आजाराशी...

Celebrities Entertainment health

बिग बॉस फेम आस्ताद काळे या अभिनेत्रीवर करायचा जीवापाड प्रेम; परंतु झाले असे काही ही की गमावला त्या अभिनेत्रीने जीव!

बिग बॉस मध्ये मराठी कलाकारांनी चांगला कल्ला केला. बिग बॉस मराठी चा पहिला सिझन तर बराच गाजला यामधून मेघा धाडे ही जिंकून बाहेर आली. मात्र चर्चा झाली ती आस्ताद...

Articles health

तोंड येणे या समस्या मागे असतात भरपूर कारणे! जाणून घ्या यापैकी तुम्हाला काय होत आहे? आणि उपाय

कधीतरी तोंड येणे ही अतिशय सामान्य बाब आहे. प्रत्येकाला असे होत असते. मात्र, सतत तोंड येणे किंवा खाण्यापिण्यासाठी सुद्धा त्रास होणे या प्रकारच्या अडचणींची अनेक...

Articles health

नखे दाखवतात आरोग्याचा आरसा; तुम्हाला काय सांगतायत तुमची नखे?

आरोग्याकडे दुर्लक्ष करणे अनेकदा बरेच महागात पडते. मात्र, असे म्हटले जाते की, आपले शरीर आपल्याला वेळोवेळी आत मध्ये चालू असणाऱ्या घडामोडींची माहिती देत असते. ते...

Articles Food & Drink health

‘या’ गोष्टी शिळ्या खात असाल तर बिघडू शकते आरोग्य!

  अनेकदा आपल्याला रात्री शिजवलेले अन्न दुसऱ्या दिवशी खाण्याची सवय असते. अन्न वाया जाऊ नये हा त्यामागचा उद्देश असला तरी देखील, आरोग्य तज्ञांच्या...

Articles health

मास्क बदलण्याची ही आहे योग्य वेळ!

सर्दी, खोकला किंवा इतर आजारांप्रमाणे आता कोरोना हा आपल्या आयुष्याचा भाग झाला आहे. या काळामध्ये मास्क वापरणे हे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यामुळे मास्क बदलायचा...

Celebrities Entertainment health

मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटासाठी पहिली निवड होता शाहरुख खान; या कारणामुळे सोडावा लागला चित्रपट!

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान हा त्याच्या वेगळ्या चित्रपटाच्या निवडीसाठी ओळखला जातो. तो जरी रोमँटिक भूमिका करत असेल तरी देखील, प्रत्येक चित्रपटात आपल्या अभिनयाने...

Food & Drink health

आहारातील हे पदार्थ भरून काढतील शरीरातील लोहाची कमतरता

शरीरात लोह कमी झाले की, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे असे त्रास व्हायला लागतात. यापासून सुटका हवी असेल तर, आपल्या आहारामध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश असणे...

Celebrities Entertainment health

या कारणामुळे बॉबी देओल ला लहानपणी लोक म्हणायचे बहन जी!

धर्मेंद्र ची मुले म्हणून सनी आणि बॉबी ची ओळख जेवढी बॉलिवूडमध्ये आहे, तेवढीच त्यांच्या कामामुळे आहे. अर्थात धर्मेंद्र आणि हेमामालिनी एवढी प्रसिद्धी सनी देओल...