अर्जुन कपूर किंवा अरबाज खान नव्हे तर सध्या ही कंपनी एंजॉय करते आहे मलायका अरोरा!

अर्जुन कपूर किंवा अरबाज खान नव्हे तर सध्या ही कंपनी एंजॉय करते आहे मलायका अरोरा!

बॉलिवूडमधील एक अशी अभिनेत्री जिने आपल्या अभिनय आणि नृत्याने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे ती म्हणजे मलायका अरोरा होय. मलायकाने आपले नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. मलाइका अरोराच्या चहात्यांची संख्या सुद्धा खूप मोठी आहे.

मलाइका अरोरा ही केवळ अभिनय क्षेत्र आणि नृत्यामध्ये नव्हे तर सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते. सध्या मलायकाचा व अरबाज खान चा मुलगा अरहान हा परदेशातून भारतात आला आहे. तो आपली आई मलाएका सोबतच राहत आहे. अरबाज खान सोबत विभक्त झाल्यानंतर मलाइका अरोरा आपल्या घरी एकटीच राहत आहे.अरहान भारतात आल्यामुळे तिला कंपनी मिळाली आहे. अरहान सध्या क्रिसमसच्या सुट्ट्यांसाठी भारतामध्ये आला आहे.

अरबाज आणि मलायका हे एकमेकांपासून विभक्त झाले असले तरीही मुलगा अरहानला भारतामध्ये परत आल्यानंतर घेण्यासाठी ते विमानतळावर एकत्र गेले होते.अरबाज व मलायका यांची अरमान सोबत छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत व   चाहत्यांना पसंत सुद्धा पडत आहेत.

अरबाज आणि मलायका एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये पुढे सरकले आहे. मलाइका अरोरा ही  तिचा प्रियकर अभिनेता अर्जुन कपूर सोबत कायम दिसते व अरबाज खान चे नाव मॉडेल जॉर्जिया अंद्रियनी सोबत जोडले जाते. अरहानच्या येण्यामुळे मलायकाला आता कंपनी मिळाली असून तिला एकटे राहावे लागणार नाही याचा चाहत्यांना आनंद झाला आहे. पण तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर ला मात्र तिला भेटता येणार नाही यासाठी वाईट सुद्धा वाटत आहे.

अरमान हा सध्या ख्रिसमस च्या सुट्टयांसाठी भारतामध्ये आला असून आल्यावर त्याने आपल्या आई सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे .आपला सारा वेळ मलायका ही आपला मुलगा अरहानसोबत घालवताना दिसून येते व सध्या अर्जुनला ती भेटत नाहीये.

beingmarathi

Related articles