नोरा फतेहीने ओलांडल्या बोल्डनेसच्या सर्व मर्यादा, घातला इतका डीप नेक ड्रेस की पाहणारे झाले हैराण…!

बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्री या आपल्या नृत्य व सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. यापैकीच एक म्हणजे दिलबर दिलबर या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातलेली नोरा फतेही होय. नोरा फतेहीने आपल्या चित्रपटसृष्टीतील करियरमध्ये प्रचंड संघर्ष केला आहे व आज घडीला ती बॉलीवूड मधील उत्कृष्ट नृत्यांगना पैकी एक म्हणून ओळखली जाते.
नुकतेच आयफा पुरस्कार सोहळे पार पडले .यावेळी नोरा फतेही ने आपल्या नृत्य प्रमाणे आपल्या लूक्स मुळे ही सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नोराने यावेळी हाय स्लिट निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसमध्ये ती अतिशय आकर्षक दिसत होती. खुद्द व्हायरल भयानीने सुद्धा तिला हॉट नोरा असे कॅप्शन दिले आहे.

नोराच्या एकंदरीत लूक वर चाहते खूपच फिदा झाले आहेत व तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.नोराने केवळ आपल्या लूक वरच लक्ष केंद्रित केले नव्हते तर तिने आयफा पुरस्कार सोहळ्यांमध्ये आपल्या डान्सचा तडका सुद्धा लावला आहे.
