पती राज कुंद्राला सोडून शिल्पा शेट्टी पडली ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात, स्वतः केला खुलासा…!

पती राज कुंद्राला सोडून शिल्पा शेट्टी पडली ‘या’ अभिनेत्याच्या प्रेमात, स्वतः केला खुलासा…!

बॉलिवूडमधील अभिनेत्री स्वतःला नेहमीच तरुण समजतात आपले तारूण्य टिकवून ठेवण्यासाठी या अभिनेत्री स्वतःच्या फिटनेसची खूप काळजी सुद्धा घेतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी होय.शिल्पा शेट्टीने योगासने आणि व्यायामाच्या पद्धतीद्वारे स्वतःला खूपच फिट ठेवले आहे.

शिल्पा वेगळ्या रियालिटी शोज मध्ये परीक्षक म्हणून आपल्याला दिसते.शिल्पाचा ड्रेसिंग सेन्स व तिच्या फिटनेसची चर्चा नेहमीच केली जाते. शिल्पा शेट्टी तिच्या कुटुंबीयांसोबत ही अनेकदा छायाचित्रे शेअर करत असते. शिल्पा शेट्टी विवाहित असून व्यावसायिक राज कुंद्रा सोबत विवाह केला आहे. तिला दोन मुले सुद्धा आहेत.

मात्र आज-काल शिल्पा शेट्टी ला एका तरुण अभिनेत्याविषयी क्रश निर्माण झाला आहे व हा खुलासा स्वतः शिल्पा शेट्टी ने एका मुलाखतीदरम्यान केला आहे.शिल्पाचा नुकताच निकम्मा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान शिल्पा शेट्टी ने तरुण पिढीतील कोणता अभिनेता तिला सर्वात जास्त आवडतो असे विचारले असता तिने क्षणाचाही विलंब न करता कार्तिक आर्यन असे उत्तर दिले.

कार्तिक आर्यन सध्या आपल्या भुलभुलैया या चित्रपटाच्या यशामुळे चांगलाच चर्चेत आहे. कार्तिक आर्यनने कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना बॉलिवूडमध्ये आपले आगळे वेगळे स्थान नक्कीच निर्माण केले आहे व यामुळे त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे.

beingmarathi

Related articles