पारदर्शक ड्रेस घालणं रश्मिका मंदानाला पडलं चांगलचं महागात, पुन्हा एकदा ठरली उप्स मोमेंटची शिकार…!

पारदर्शक ड्रेस घालणं रश्मिका मंदानाला पडलं चांगलचं महागात, पुन्हा एकदा ठरली उप्स मोमेंटची शिकार…!

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री आपल्या आगळ्या वेगळ्या ड्रेसिंग सेन्स मुळे ओळखल्या जातात. ब-यादा बो’ल्ड ड्रेसमध्ये या अभिनेत्रींना उप्स मोमेंटचे शिकार व्हावे लागते. नुकताच असा प्रसंग भारताची नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदानासोबत घडला.

रश्मिका आपल्या क्युटनेससाठी ओळखली जाते. नुकतीच करण जोहरने आपल्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या निमित्त एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टी मध्ये सर्वच सेलिब्रिटी अतिशय आकर्षक पद्धतीने तयार होऊन आले होते व प्रसारमाध्यमांना पोज देत होते. रश्मिका सुद्धा या पार्टीत उपस्थित होती.

रश्मिकाने यावेळी काळ्या रंगाचा पारदर्शक व हाय स्लिट ड्रेस घातला होता. या ड्रेस मध्ये ती खूप असहजपणे वावरत होती व कॅमे-यासमोर पोज देताना तिला ड्रेस वर सरकला व उप्स मोमेंटला सामोरे जावे लागले‌. या प्रसंगाचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले आहेत व या ड्रेस वरुन नेटकरी रश्मिकाला चांगलेच ट्रोल करत आहेत.

beingmarathi

Related articles