बाबो! अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या ड्रेस ने दिला धोका, भर कार्यक्रमात झालं असं काही कि…

प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर हिने सुद्धा आपल्या वडिलांप्रमाणेच बॉलिवूडमध्ये जम बसवला आहे.श्रद्धा कपूर ने आत्तापर्यंत बरेच सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रद्धा कपूर च्या सौंदर्याच्या चाहते आहेत. श्रद्धा चित्रपटांप्रमाणेच सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते .
सोशल मीडियावर ळश्रद्धाचे फॅन फॉलोविंग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे . श्रद्धाच्या व्हिडिओज आणि छायाचित्रांना खूप मोठ्या प्रमाणात चाहते पसंत करतात. श्रद्धा तिच्या सौंदर्य,व तिच्या ड्रेसिंग सेन्स मुळे ही लोकप्रिय आहे. श्रद्धा साध्या पंजाबी ड्रेस प्रमाणे वेस्टर्न लूक मध्ये सुद्धा खूपच आकर्षक दिसते.
श्रद्धा सर्वच कपड्यांमध्ये आकर्षक दिसते मात्र अनेकदा तिला तिच्या ड्रेस मुळे उप्स मोमेंटला ही सामोरे जावे लागले आहे. काही दिवसांपूर्वी श्रद्धा चा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये कसा तिच्या ड्रेस ने तिला धोका दिला आहे हे दिसून येते.या व्हिडिओमध्ये श्रद्धा सोबत रितेश देशमुख आणि टायगर श्रॉफ हे सुद्धा दिसून येतात.
श्रद्धाने त्यावेळी साधा बॉडिकॉन ड्रेस घातला आहे व ती खूपच सुंदर दिसत आहे.मात्र यावेळी केक कट करण्याच्या वेळी ती खाली वाकली त्यावेळी तिच्या ड्रेसमुळे तिला उप्स मोमेंट ला सामोरे जावे लागले. तिने आपल्या हाताने त्या ड्रेसला सावरण्याचा प्रयत्न केला आहे हे सर्व काही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.