भर स्टेजवर सलमानने केले ‘या’ अभिनेत्री सोबत अ’श्ली’ल कृत्य, व्हिडीओ पाहून चाहते झाले क्रोधीत…!

भर स्टेजवर सलमानने केले ‘या’ अभिनेत्री सोबत अ’श्ली’ल कृत्य, व्हिडीओ पाहून चाहते झाले क्रोधीत…!

बॉलिवूडमधील दबंग म्हणून ओळखला जाणारा सलमान खान नेहमीच चर्चेत असतो. गेली अनेक दशके सलमान खान आपल्या चित्रपटांद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करत आहे.सलमान खान आपल्या बॉडी मुळे, लुक्स मुळे ,छायाचित्रांमुळे तर कधीकधी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील कृत्यांमुळे चर्चेत असतो.

सलमानला नेहमीच चाहत्यांकडून वाहवा मिळते मात्र काही वेळा त्याला आपल्या वागण्यामुळे ट्रोल सुद्धा व्हावे लागते. नुकताच सलमानचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये स्टेजवर डान्स करत असताना सलमानने अभिनेत्री पूजा हेगडेसोबत असे काही कृत्य केले की ज्यामुळे चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यात कोणतीच कमी केली नाही.

सध्या सलमान खान दुबईमध्ये असून डान्स टूरमध्ये व्यस्त आहे.त्याच्यासोबत या टूरमध्ये सोनाक्षी सिन्हा, दिशा पाटनी व पूजा हेगडे  सुद्धा आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान पूजा हेगडे सोबत नृत्य करत आहेत. जुम्मे की रात है गाण्यावर तो नृत्य आहे व त्या दरम्यान त्यांनी पूजा सोबत असे काही कृत्य केले की चाहत्यांनी या वर्तनाला अ’श्ली’ल म्हटले आहे व त्याला खूप ट्रोल केले आहे.

या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येते की हे करत असताना सलमानने पूजा हेगडेने परिधान केलेल्या अतिशय छोट्याशा ड्रेसला तोंडात धरुन स्टेप्स केल्या आहेत. या स्टेप्स करताना चाहत्यांना ते खूपच अश्लील वाटत आहे. कामा बद्दल बोलायचे झाले तर सलमान खान आगामी काळामध्ये कभी दिवाली कभी ईद या चित्रपट पूजा सोबत दिसून येणार आहे.

Rohini

Related articles