भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ‘सलमान खान’ म्हणून ओळखला जाणारा ‘खेसारी लाल यादवची ‘ही’ अभिनेत्री आहे खुपचं हॉट, फोटो पाहून थक्क व्हाल…!

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील ‘सलमान खान’ म्हणून ओळखला जाणारा ‘खेसारी लाल यादवची ‘ही’ अभिनेत्री आहे खुपचं हॉट, फोटो पाहून थक्क व्हाल…!

भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सलमान खान म्हणून ओळखला जाणारा खेसारी लाल यादव आजकाल त्याच्यासोबत काम करणाऱ्या नवीन अभिनेत्री मुळे चर्चेत आहे. एखाद्या अभिनेत्रीची चर्चा होणे हे नवीन नाही मात्र याठिकाणी चर्चा होत आहे नेहा मालिकेची. ही अभिनेत्री म्हणजे नेहा मलिक होय. नेहा मलिक काही दिवसांपूर्वी खेसारी लाल यादव सोबत ‘तेरे मेरे दरमियाॅं’ या गाण्यात दिसून आले. या गाण्यानंतर नेहा सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली.

नेहा मलिक बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.नेहा मलिक ही पंजाबी अभिनेत्री असून तिने काही भोजपुरी चित्रपटांमध्येही काम केले आहे.नेहा सोशल मिडिया वर खूप सक्रिय असते व इन्स्टाग्रामवर तिचे 3 लाख फॉलोअर्स आहैत.नेहा नेहमीच आपली आकर्षक छायाचित्रे शेअर करत असते.सध्या नेहा मालदिवमध्ये सुट्ट्या एंजॉय करत आहे.

नेहाने अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2016 साली आलेल्या बनवारी का जाल या चित्रपटाद्वारे केली.यानंतर नेहाने अनेक म्युझिक व्हिडिओ मध्ये काम केले. गुलाबी कुर्ता, पायजमा सखियाॅं यासारख्या म्युझिक व्हिडिओ द्वारे ती चांगलीच प्रकाशझोतात आली.नुकत्याच खेसारी लाल यादव सोबत आलेल्या चित्रपटामुळे ती चर्चेत आहे.

Rohini