शूटिंगच्या पहिल्याच दिवशी ‘या’ अभिनेत्रीला खाव्या लागल्या गर्भनिरोधक गोळ्या…!

शूटिंगच्या पहिल्याच दिवशी ‘या’ अभिनेत्रीला खाव्या लागल्या गर्भनिरोधक गोळ्या…!

टेलिव्हिजनवरील अनेक अभिनेत्री या बॉलीवूड कडे वळताना दिसतात मात्र बॉलिवूडमध्ये टेलिव्हिजनवरील अभिनेत्रींना दुय्यम वागणूक दिली जाते असाही अनुभव अनेक अभिनेत्रींनी सांगितला आहे. राधिका मदान ही अंग्रेजी मीडियम या चित्रपटामध्ये इरफान खान च्या मुलीच्या भूमिकेत दिसलेल्या अभिनेत्री सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी ठरली.राधिका मदान हिचा हा पहिलाच चित्रपट नसून या अगोदरही तिने पटाखा या चित्रपटामध्ये काम केले होते व तिची सुरुवात टेलिव्हिजनवरील मालिकांमधून झाली.

टेलिव्हिजनवरील मेरी आशिकी तूमसे ही मालिकेमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारली होती. ही तिची पहिलीच मालिका होती.खूप लहान वयात टेलिव्हिजनवर राधिका ला ब्रेक मिळाला मात्र बॉलिवुडमध्ये स्थिरावण्यासाठी तिला खूप संघर्ष करावा लागला.काही वेळा तर तिला तिच्या दिसण्यावरून ही चित्रपटात मध्ये नाकारले गेले.राधिकाने नुकतेच तिच्या अभिनय कारकिर्दीतील काही किस्से शेअर केले आहेत.

यापैकी एक किस्सा खूपच आठवतो तो म्हणजे तिच्या पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी पहिलाच प्रसंग हा गर्भनिरोधक गोळी खाण्याचा होता त्यामुळे या चित्रपटाचे दिग्दर्शकांनी तिला गर्भनिरोधक गोळ्या खरेदी करण्यास सांगितले. यावेळी तिला काहीसा संकोच वाटला होता मात्र चित्रपटाची गरज म्हणून तिने त्या गोळ्या विकत घेतल्या व खाल्ल्या सुद्धा होत्या.यानंतर जेव्हा ती घरी आई-वडिलांकडे गेली तेव्हा तिच्या वडिलांनी त्या गोळ्या पाहिल्या व त्यांना धक्काच बसला.

मात्र त्यांनी काही प्रतिक्रिया दिली नाही असे राधिका सांगते.राधिका ही सोशल मीडियावर ही खूप सक्रिय असते व तिचे बोल्ड अवतारातील छायाचित्र आणि व्हिडिओज तिच्या चाहत्यांना खूपच आवडतात. टेलिव्हिजन वरून बॉलिवूडमध्ये आल्यानंतर राधिकाने आपल्या लूकमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

Rohini

Related articles