‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाअगोदरचं झाली होती दोन मुलींची आई…!

‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री लग्नाअगोदरचं झाली होती दोन मुलींची आई…!

नव्वदच्या दशकामध्ये बॉलीवूड मधील अनेक अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याची भुरळ चाहत्यांना घातली होती जी आज सुद्धा कायम आहे.यापैकीच एक सौंदर्यवती अभिनेत्री म्हणजे रविना टंडन होय.तू चीज बडी है मस्त मस्त या गाण्यामुळे हजारो तरुणांच्या हृदयाची धडकन बनलेली रविना टंडन अभिनयाच्या व नृत्याच्या बाबतीत ही खूपच कमाल होती व यामुळेच अनेक सुपरहिट चित्रपट सुद्धा तिने दिले होते.

आपल्या व्यावसायिक आयुष्या प्रमाणेच वैयक्तिक आयुष्य साठी सुद्धा रवीना चांगलीच चर्चेत असते.असे सांगितले जाते की चित्रपट सृष्टी मध्ये आल्यानंतर रवीना व अजय देवगन हे एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते.या दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चा बॉलिवूडमध्ये खूप रंगल्या होत्या व त्या काळामध्ये रवीना लग्ना अगोदरच दोन मुलींची आईसुद्धा बनली होती असे सांगितले जाते. नक्की हा किस्सा काय आहे हे आपण जाणून घेऊ या.

1994 साली रवीना आणि अजय देवगन एकमेकांना डेट करत होते.मात्र काही काळानंतर या दोघांमध्ये काही मतभेद झाले व त्यांचे ब्रेकअप झाले.याच काळामध्ये रविना ने दोन मुलींना दत्तक घेतले होते या मुलींची नावे तिने पूजा आणि छाया अशी ठेवली होती.या मुलींचा तिने सांभाळ केला व यातल्या एका मुलीचे लग्न होऊन तिला आता मुलं सुद्धा आहेत.

अजय देवगन सोबत ब्रेकअप झाल्यानंतर रवीना चे नाव अक्षय कुमार सोबत ही जोडले गेले होते मात्र अक्षय सोबतही रविना चे ब्रेकअप झाले व तिने अनिल थडानी या व्यावसायिका सोबत विवाह केला.अजय देवगननेही काजोल सोबत विवाह केला आहे व हे दोघेही आपल्या वैवाहिक आयुष्यामध्ये सध्या अतिशय समाधानी आहेत.

Rohini

Related articles