रातोरात सुपरस्टार ते शेवटी ‘वे श्या’ कोण होती ‘ही’ अभिनेत्री जाणून घ्या

रातोरात सुपरस्टार ते शेवटी ‘वे श्या’  कोण होती ‘ही’ अभिनेत्री जाणून घ्या

बॉलीवुडची जगात एक वेगळीच ओळख आहे. बॉलीवुडचे चित्रपट तर प्रसिद्ध असतात पण त्यातील अनेक स्टोरी देखील खूप गाजतात. खूप वेगळं काही घडत आणि मग त्यांची नोंद होते. बॉलीवुडने अनेकांची जिंदगी बनविली देखील आहे परंतु अनेकांच आयुष्य देखील बरबाद केलं आहे. बॉलीवुडमध्ये जेव्हा एकादा व्यक्ति येतो तेव्हा त्यांच स्वताच आयुष्य देखील स्वातच राहत नाही. त्यावर अनेक अफवा पसरतात , चर्चा होतात. एखादी चांगली चर्चा काहीचे करियर बनविते तर एखादी वाईट चर्चा एखाद्याचे करियर बरबाद करते.

बॉलीवुडचा एक नियम आहे , जो आज राजा आहे तो उद्या भिकारी देखील बनू शकतो. या गोष्टीचा अनुभव अनेक कलाकारांनी घेतला आहे. आज आपण अशाच एका कलाकरांची काहणी जाणून घेणार आहोत जी एकेकाळी सुपरस्टार होती पण तिचा शेवट एक वे श्या म्हणून झाला. टपोरे डोळे , काळे केस , शुभ्र पांढरा रंग आणि सुंदर चेहरा , जो  कोणी पाहिल तो नक्कीच प्रेमात पडेल अशी एक अभिनेत्री म्हणजे वीमी. बी आर चोपड़ा यांनी वीमिला पाहिले आणि तिच्या प्रेमात न पडता तिला त्यांच्या चित्रपटात  मुख्य अभिनेत्रीची भूमिका दिली.विमी या मूळच्या पंजाबच्या  पण त्या एका पार्टीसाठी कोलकत्ता येथे आल्या होत्या. तेव्हा  राज या  म्यूज़िक डायरेक्टर यांनी त्यांना पाहिले आणि त्यांना थेट मुंबईला येण्याचे आमंत्रण दिले.

वीमि यांनी देखील मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. वीमि या विवाहित होत्या परंतु त्यांना मुंबईला जाण्यापासून कोणीच रोखले नाही. त्या मुंबईत आल्या आणि त्यांना  दिग्दर्शक बी आर चोपड़ा यानी त्यांचा चित्रपट हमराज  या चित्रपाटांसाठी मुख्य अभिनेत्री मम्हणून निवडले. सुनील दत्त या चित्रपटातील मुख्य नायक  होते. हा चित्रपट सुपर हीट झाला.

विमी रातोरात स्टार बनली. तिच्याकडे अनेक चित्रपटांची रांगच लागली.  वीमि यांनी अनेक सुपरस्टार यांच्याशी काम केले. वीमि अधिक यशस्वी  होत होत्या. परंतु त्यांच्या कुटुंबाला मात्र ही गोष्ट पटत नव्हती. घरचे विरोध करू लागले , तिने सर्वांचा  विरोध जुगारून लावला. तिचा पती सुरवातीला  पाठिंबा देत होता. रीमा हिच्या सासरच्या घरची स्थिती देखील खूप चांगली होती. हळू -हळू रिमाचे तिच्या पतीशी भांडण होऊ लागले.  

एक वेळ अशी देखील आली की जेव्हा वीमि यांना त्यांच्या कौटुंबिक समस्या आणि करियर मधील आर्थिक समस्या एकाच वेळेस समोर आल्या. यांचा परिणाम वीमि यांच्या करियरवर झाला. वीमि यांच्या करियरमध्ये त्यांचे पती देखील खूप हस्तक्षेप करीत यांचाच परिणाम तिच्या करियर देखील होऊ लागला. हातातून चांगले -चांगले चित्रपट जाऊन लागले. करियरला उतरती कळा लागू लागली . वीमि यांची पैशांची इतकी चणचण भासू लागली की त्या पैशांसाठी अंग प्रदर्शन देखील करू लागल्या.

त्यांना त्यांची गाडी विकावी लागली. राहते घर देखील विकावे लागले. अशी देखील एक बातमी समोर आली की विमी यांनी शेवटच्या काळात त्यांच्या पतीला सोडून दुसऱ्या एका व्यक्तीसोबत त्या राहत होत्या. त्या व्यक्तीने देखील विमी यांचा वापर करून घेतला व नंतर त्यांना सोडून दिले. विमी यांना अनेक व्य स न लागले होते. न शे च्या आहारी त्या गेल्या होत्या.

पैसे मिळवण्यासाठी शेवटी त्यांना वे श्या व्यवसाय करावा लागला. अशा प्रकारे रातोरात सुपरस्टार झालेली अभिनेत्री  शेवटी पैशांसाठी एक वे श्या व्यवसाय करू  लागली. यांचा परिणाम त्यांच्या आ रो ग्यावर झाला. विमी यांना अनेक आजारानी घेरले , शेवटी त्या नानावटी रुग्णालयात दाखल झाल्या. तिथे अनेक त्यांचे खूप हाल झाले , पैसे नसल्यामुळे त्यांच्यावर उपचार देखील केले गेले नाहीत. शेवटी त्यांचा मृ त्यू झाला. काही अनोळखी लोकांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांना एका हात गाड्यांवर ठेवले आणि त्यांच्या अंत्यसंस्कार केले  गेले. एकेकाळी माणसांच्या गराड्यात राहणारी सुपरस्टार अशा प्रकारे मरते हे खूप वेदनादायी आहे 

Being Marathi

Related articles