कॉलेजची फी भरण्यासाठी ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री करायचे असले घाणेरडे काम, नाव वाचून बसेल धक्का…

कॉलेजची फी भरण्यासाठी ‘हि’ प्रसिद्ध अभिनेत्री करायचे असले घाणेरडे काम, नाव वाचून बसेल धक्का…

बॉलिवूड हे एक मायानगरी आहे. बॉलीवूड मध्ये एखाद्या रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीला सुद्धा रातोरात सुपरस्टार बनवण्याची किमया साध्य करता येते. अगदी चाळीमध्ये किंवा फूटपाथवर राहणाऱ्या, गरिबीत वाढलेल्या अभिनेत्याला सुद्धा रातोरात यशाच्या आणि संपत्तीच्या शिखरावर पोहोचवण्याची ताकत बॉलिवूडमध्ये आहे.

मात्र सध्याचे वास्तव असे बनले आहे की आपल्याला कोणी गाँडफादर नसेल तर बाँलिवुड इंडस्ट्रीत मध्ये टिकून राहण्यासाठी संघर्ष अटळ आहे. अभिनयापेक्षा सौंदर्य आणि शरीरयष्टीचा च्या  जोरावर अनेक तारका प्रसिद्ध झाल्या आहेत .या तारकांना आपल्या सुरुवातीच्या काळामध्ये छोटे-छोटे खर्च भागवण्यासाठी सुद्धा आपल्या स्त्री त्वा ला आणि शी ला ला वि का वे लागले होते.

बाँलिवुडमधील एक अशीच अभिनेत्री आहे जिला सुरुवातीच्या काळामध्ये घरची परिस्थिती हालाखीची असल्याने बाँलिवुडमध्ये येण्यापूर्वी  परीक्षेची फी भरण्यासाठी दे ह वि क्र य व्यवसायाचे काम स्वीकारले होते व या गोष्टींचा ती अगदी खुलेआम स्वीकार सुद्धा करते. ही अभिनेत्री नक्की कोण आहे हे जाणून घेतले तर आपल्याला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.

हि अभिनेत्री म्हणजे सौंदर्य आणि मादकतेचे मोठे समीकरण असलेली शर्लिन चोपडा होय. शर्लिन एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मली होती. तिच्या कुटुंबामध्ये गरीबी हौती.त्याच्यामुळे एक वेळ अशी आली होती की तिला आपल्या परिक्षेची फी  भरण्यासाठी स्वतःच्या दे हा ला वि क ण्याचा मार्ग स्वीकारावा लागला होता व तिथून पुढे जेव्हा जेव्हा पैशांची गरज निर्माण होत असे ती हाच व्यवसाय करत असे. 

आजही शर्लिन चोपडा तिच्या अभिनयापेक्षा सुद्धा तिच्या सोशल मीडियावरील छायाचित्रे आणि व्हिडिओज साठी  प्रसिद्ध असते. तिचे छायाचित्रे आणि बो ल्ड आणि हाँ ट पद्धतीचे व्हिडिओ हे बऱ्याचदा विवादालासुद्धा तोंड फोडतात.शर्लिनने आजपर्यंत अभिनय केलेल्या सर्व चित्रपटांमध्ये अं ग प्र द र्श न खूप मोठ्या प्रमाणात केले आहे .

त्यामुळे तिचे चित्रपट अ श्ली ल दर्जाचे मानले जायचे व तिचे चित्रपट कौटुंबिक प्रकारात मोडत नाहीत यामुळे कुठेतरी तिला अ श्ली लतेचा दर्जा दिला जातो. मात्र यामध्ये तिला काहीही वावगे वाटत नाही. बिग बॉस मध्ये सुद्धा एका सीझनमध्ये शर्लिन चोपडा सहभागी झाली होती.व तिथेही तिने प्रेक्षकांना आपल्या अदांनी चांगलेच झुरवले होते.

शर्लिने ज्यावेळेस आपण इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी दे ह वि क्र य चा आधार घेऊन पै से कमावण्यासाठी घेत होतो असे कबूल केले त्यानंतर मात्र तिच्याकडे बघण्याचा बॉलीवूड आणि प्रेक्षकांचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि तिला अभिनयाच्या आँफर्स येणे जणू काही बंद पडले.

beingmarathi

Related articles