बॉलीवुडच्या या प्रसिद्ध सहा अभिनेत्रिणीनी केले आहे धर्मांतर चौथी जोडी तर खूपच प्रसिद्ध

बॉलीवुडच्या या प्रसिद्ध सहा अभिनेत्रिणीनी  केले आहे धर्मांतर  चौथी जोडी तर खूपच प्रसिद्ध

बॉलीवुड आणि बॉलीवुड मधील प्रेमप्रकरणं हे आता काही नवीन राहिलेली नाही. बॉलीवुडमध्ये जेव्हा एखाद्या व्यक्तीस प्रेम होतं तेव्हा ना वय पाहिलं जातं ना , ना कोणतं नात, दुसर लग्न असो किंवा प्रेमाखातर दूसरा धर्म स्वीकारण असो बॉलीवुड मै सब कुछ चलता है. बॉलीवुड ला या सर्व गोष्टी काही नवीन नाहीत , जसे की जेव्हा पासून सिनेमे बनू लागले अगदी तेव्हा पासून ही प्रेमप्रकरणं सुरू आहेत. सध्या भारतात लव जिहाद हे प्रकरण खूपच चर्चेत आहे. पण बॉलीवुडमध्ये या प्रकरणाला काही एक भाव नाही कारण बॉलीवुड हे जात , धर्म या पलीकडे आहे. आज आपण अशाच काही अभिनेत्री पाहणार आहोत ज्यांनी लग्नानंतर वेगळा धर्म स्वीकारला आहे. आज आपण अशा अभिनेत्री विषयी जाणून घेणार आहोत.

गौरी खान – शाहरुख खान
गौरी आणि शाहरुख हे बॉलीवुडमधील एक आवडत कपल आहे. गौरी खान आणि शाहरुख यांनी २४ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. गौरी ही एक हिंदू धर्मीय असून शाहरुख मुस्लिम धर्मीय आहे. गौरीच्या घरून या गोष्टीला सर्वप्रथम विरोध झाला होता पण त्या दोघांच्या प्रेमापूढे सर्वाना मान्य करावे लागले. गौरी आणि शाहरुख आता गुण्या गोविंदाणे संसार करत आहेत. त्यांना आता तीन मुले देखील आहेत. शाहरुख त्याच्या यशाचे संपूर्ण श्रेय हे त्यांच्या पत्नीला देतो.शाहरुख बॉलीवुडमध्ये येण्याच्या अगोदारपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. या दोघांनी सर्वप्रथम कोर्ट मॅरेज केले त्या नंतर त्यांनी मुस्लिम पद्धतीने निकाह केला आणि त्या नंतर त्यांनी हिंदू पद्धतीने विवाह केला. लग्नानंतर गौरीचे नाव आयशा ठेवण्यात आले पण गौरी आपले जुने नावच लावते.

सैफअली खान – अमृता सिंह – सैफ अली खान आणि अमृता हे बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध कपल होते. सध्या हे दोघे वेगळे जरी झाले असले तरी जेव्हा यांनी लग्न केले तेव्हा मात्र या प्रकरणाची जबरदस्त चर्चा झाली होती. अमृता या सिख परिवारतून आहेत तर सैफ हे एका मुस्लिम कुटुंबातून आहेत. परंतु अमृता या सैफच्या प्रेमात इतक्या बुडल्या होत्या की त्यांनी सैफसाठी मुस्लिम धर्म देखील स्वीकारला. या बरोबरच अमृता या सैफ पेक्षा वयाने मोठ्या देखील आहेत परंतु त्याच्या प्रेमापूढे वय किंवा धर्म हे काहीच अडसर ठरले नाहीत. १९९१ मध्ये या दोघांनी विवाह केला पण त्यांचे नाते मात्र फार काळ ठिकू शकले नाही. २००४ मध्ये ते परस्पर समंतीने वेगळे झाले. त्यांनी दोन मुले आहेत. त्यातील सारा ही साध्या बॉलीवुडमध्ये आपले करियर घडवत आहे. अमृता आणि सैफ हे दोघे वेगळे झाल्यानंतर सैफने करीना कपूर हिच्याशी विवाह केला. करीना देखील हिंदू धर्मीय होती. ती एका पंजाबी कुटुंबातून होती पण तिने देखील सैफसाठी आपला धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकारला. या दोघांना एक मुलगा असून लवकरच करीना दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.

शोएब इब्राहिम आणि दीपिका कक्कड़- हे दोघे छोट्या पड्यांवरील एक हिट कपल म्हणून ओळखले जाते. या दोघांची ओळख ससुराल सीमर का या मालिकेच्या सेटवर झाली होती. २०१७ मध्ये दीपिकाणे शोएब यांच्याशी निकाह केला. त्या नंतर हिंदू दीपिकाणे मुस्लिम धर्म स्वीकारला आता ती दीपिका शोएब म्हणून ओळखली जाते. यांच्या लग्नाची खूप चर्चा झाली होती. तसेच दीपिकांचे लग्नानंतरचे अनेक फोटो देखील व्हायरल झाले होते.

मंसूर अली खान पटौदी आणि शर्मिला टैगोर- मंसूर अली खान पटौदी आणि र शर्मिला टैगोर बॉलीवुडमधील सर्वाधिक चर्चा झालेली प्रेम कहाणी म्हणजे मंसूर अली खान पटौदी आणि र शर्मिला टैगोर यांची मसुर अली हे एक क्रिकेटर होते तसेच ते एक नवाब देखील होते शर्मिला या बॉलीवुडमधील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. दोघांच्या प्रेम काहणीचे अनेक किस्से आज देखील बॉलीवुडमध्ये चर्चेले जातात. शर्मिला यांनी मसूर अली खान यांच्याशी विवाह करण्यासाठी मुस्लिम धर्म स्वीकारला होता. मसूर यांचा मुलगा म्हणजे सैफ अली खान होय. सैफ याने देखील दोन विवाह केले ते दोन्ही विवाह हिंदू धर्मीय मुलीशी केले. मसूर अली यांनी शर्मिला यांना इम्प्रेस करण्यासाठी तब्बल चार वर्ष रोज गुलाबाचे फूल पाठविले. या बरोबरच शर्मिला जेव्हा – जेव्हा क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी जातं तेव्हा – तेव्हा मसूर अली त्या ज्या बाजूला बसल्या आहेत त्या बाजूला एक सिक्सर मारत असे अनेक किस्से आज देखील चविने बोलले जातात.

सुनील दत्त आणि नरगिस दत्त- ही देखील बॉलीवुडमधील सर्वाधिक चर्चा झालेली जोडी म्हणजे सुनील दत्त आणि नर्गिस दत्त होय. नर्गिस या बॉलीवुडमधील एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या. सुनील दत्त हे एक उत्तम अभिनेते होतेच पण एक चांगले दिग्दर्शक देखील होते. नर्गिस यांचे सुनील दत्त यांच्यावर इतके प्रेम होते की त्यांच्या प्रेमाच्या आड अगदी नर्गिस यांचा धर्म देखील आला नाही,नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला या बरोबरच हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे विवाह देखील केला या बरोबरच त्यांनी लग्नानंतर त्यांचे नाव बदलून निर्मला सुनील दत्त असे केले पण आज देखील लोक त्यांना नर्गिस म्हणूनच ओळखतात. नर्गिस आणि सुनील सुनील यांना दोन अपत्ये होती प्रिया आणि संजय. प्रिया राजकरणात सक्रिय आहेत तर संजय हा हिन्दी चित्रपट काम करतो.

फरहान आजमी आणि आयशा टाकीया – आयशा टंकिया ही बॉलीवुडमधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिने नुकताच बॉलीवुडला राम -राम ठोकलाअसला तरी तिने सलमान सोबत वॉन्टेड या चित्रपटात काम केले होते या बरोबरच सोचा ना था या सारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. आयशा हिच्या आई – वडिलांनी देखील प्रेम विवाह केला होता. आयशा चे वडील हे हिंदू होते तर तिची आई ही अँग्लो इंडियन होती. आयशा हिने एका मुस्लिम हॉटेल व्यवसायिका सोबत विवाह केला आहे. त्यांचे नाव फरहान हे आहे. आयशा हिने मुस्लिम पद्धतीने निकाह केला आहे.

किशोर कुमार व मधुबाला – बॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री मधुबाला हिने किशोर कुमार यांच्याशी प्रेम विवाह केला. मधुबाला हिचे आधीचे नाव मुमताज जहां बेगम दहलवी हे होते पण त्यांनी संगीतकार , लेखक किशोर कुमार यांच्याशी विवाह केला. लग्नानंतर त्यांचे नाव मधुबाला ठेवण्यात आले. किशोर कुमार आणि मधुबाला यांच्या विवाहला मधूबाला यांच्या घरून विरोध होता तरी देखी मधुबाला यांनी प्रेम विवाह केला. किशोर यांचे देखील पहिले लग्न झाले होते. किशोर यांच्या निधनांतर मधुबाला यांनी आणखी दोन विवाह केले.

सुनील शेट्टी आणि माना कादरी – सुनील शेट्टी यांना फिटनेस मॅन म्हणून ओळखले जाते. माना यांना पाहिल्या नंतर सुनील शेट्टी हे तिच्या प्रेमातच पडले. माना यांनी देखील सुनील यांच्यासाठी हिंदू धर्म स्वीकारला. माना आणि सुनील यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून मुलगी आथिया हिने देखील हीरो चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले आहे. सुनील शेट्टी हे बॉलीवुडमध्ये साइड रोल्स जरी जास्त करत असले तरी ते व्यवसायामध्ये अधिक अग्रेसर आहेत.

Being Marathi

Related articles