कॉलेजच्या मुलाने चक्क फॉर्म वर लिहिले आईचे नाव सनी लिवोनी .. सनी ने घेतली दखल

भारतात कधी – कोठे काय घडेल काही सांगता येतं नाही आता हेच पहा ना ? बिहार मधील एका कॉलेज वयीन मुलाने त्याच्या कॉलेजच्या फॉर्मवर आईचे नाव या रकाण्यात चक्क सनी लिवोनी असे लिहिले वडिलांचे नाव म्हणून हिमरान हाशमी लिहिले आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील कुंदन कुमार हे त्या मुलांचे नाव आहे. त्यांनी भरलेल्या या फॉर्मचे अनेक फोटो सोशल मिडिवार खूप प्रचंड व्हायरल झाले.

हे फोटो इतके व्हायरल झाले की सनीने देखील या फोटोची दखल घेतली. सनीने ट्वीटरवर ट्विट करत लिहिले की हा मुलगा खूपच मजेशीर आहे. तो मोठ्या स्वप्ननाकडे वाटचाल करत आहे. हा .. हा.. हा . नक्कीच त्यांच हे स्वप्न असेल. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर मुजफ्फर येथील त्या शाळेतील शिक्षक देखील गोंधळात पडले आहेत. आपल्या येथे यापूर्वी देखील बऱ्याचदा अशा घटना घडल्या आहेत. रेशन कार्ड , आधार कार्ड वव्हायरल झाले आहेत. त्यामुळे अशा गोष्टी होऊ नयेत यासाठी आपण सतर्क राहायला हवे.