आधी दोन लग्न करून ,आता अवघ्या 21 वर्षांच्या मुलीला डेट करत आहे बॉलीवुडमधील हा प्रसिद्ध दिग्दर्शक

बॉलीवुड आणि बॉलीवुड मधली प्रेम प्रकरण हा नेहमी चर्चेचा विषय असतो. बॉलीवुडमध्ये कित्येक अफेयर होतात आणि ब्रेक अप्स देखील होतात. कोणी कोणांशीही, कोणत्याही वयाच्या व्यक्तीशी लग्न करत आणि हे फक्त बॉलीवुडमध्येच होतं. आता हेच बघा ना बॉलीवुड मधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप . अनुराग हा बॉलीवुड मधील एक नावाजलेला अभिनेता आहे. सध्या अनेक सोशल मध्यमांवर अनुराग आणि एका मुलीचे फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. अनुराग हा तरुणांमध्ये प्रचंड फेमस आहे कारण त्याचे चित्रपट हे सर्वसामान्य धाटणीचे नसतात.
त्याला एक वेगळी स्टोरी असते. अनुराग त्याच्या करियर बरोबरच पारीवारिक गोष्टीमुळे चर्चेत असतो. 10 सप्टेंबर 1972 साली जन्मलेला अनुराग आता पर्यन्त 2 वेळेस विवाह बंधनात अडकला होता परंतु त्याचे हे दोन्ही ही विवाह जास्त काळ काही टिकू शकले नाहीत. कल्कि कोचलिन आणि अनुराग देखील अनेक दिवस रिलेशनशिपमध्ये होते. परंतु त्यांचे देखील ब्रेक आप झाले पुढे अनुराग त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 21 वर्षीय शुभ्रा हिला डेट करते आहे. जेव्हा अनुराग आणि शुभ्रा एकत्र डेट करते होते तेव्हा ती अवघ्या 21 वर्षांची होती.
या घटनेला किमान 5 वर्ष झाली असतील. सध्या ती 25 वर्षांची आहे. परंतु आतापर्यन्त या दोघांनी त्यांचे हे नातं मान्य केलेले नाही. 2003 मध्ये अनुरागने आरती बजाज हिच्याशी लग्न केले होते, पण त्यांचे 2009 मध्ये वेगळे झाले. त्या नंतर . कल्की कोचर हिच्याशी 2011 मध्ये विवाह केला. परंतु 2015 त्यांचा घटस्पोट झाला. त्या नंतर अनुराग सध्या शुभ्राशी नात्यांमध्ये आहे. परंतु या दोघांनी कधीच त्यांच्या नात्याची कबुली दिली नाही.
अनुराग प्रेमा बद्दल असे सांगतो की प्रेमात पडल्यानंतर माणसाला अनेक गाणी आवडू लागतात, पण जेव्हा ते नात तुडत तेव्हा तुटलेले मन हे अधिक धोकादायक असंत. अनुराग सांगतो मला तुटलेल्या मनासह जगण्यापेक्षा तुम्ही पुन्हा प्रेमात पडा. प्रेमात पडण्याचा अधिकार सर्वाना आहे. प्रेमाला वयाची कोणतीच मर्यादा नसते. 90 वर्षांचा व्यक्ति देखील प्रेमात पडू शकतो. प्रेम हे प्रेमच असंत.