‘या’ बॉलीवुडमधील टॉपच्या अभिनेत्री देखील आहेत शा री रि क शो षणाच्या बळी एक अभिनेत्री तर आहे फारच फेमस

‘या’ बॉलीवुडमधील  टॉपच्या अभिनेत्री देखील आहेत शा री रि क शो षणाच्या बळी  एक अभिनेत्री  तर आहे फारच फेमस

बॉलीवुड असो किंवा इतर कोणतेही व्यवसाय किंवा क्षेत्र अभिनेत्रींचे किंवा कोणत्याही स्त्री चे शो ष ण हे ठरलेले आहेच. स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अ त्या चार केले जातात. त्यांचे लै गि क शो ष ण केले जातात. अनेक महिला या विषयी आवाज उठवतात. काहीचा आवाज दाबला जातो, तर काहीच्या आवाजाला सर्वसामान्य जनता देखील पाठिंबा देते. बॉलीवुड मध्ये सोशल माध्यमांवर देखील मी टू ही मोहीम फार गाजली होती. मिशन मंगल चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळेस अभिनेत्री विद्या बालन हिने का स्टिं ग का कों ऊ च विषयी आवाज उठविला होता.

तनुश्री दत्ता हिने देखील मी टू मोहीम चांगलीच गाजविली होती. सध्या देखील एका अभिनेत्रीने तिच्यावर कशा प्रकारे लै गि क अत्याचार झाला होता. तिचे कसे शो ष ण झाले होते हे सांगितले आहे. पंजाबी अभिनेत्री पायल राजपूत हिने तिचे कशा प्रकारे लै गि क शो ष ण झाले होते हे संगितले आहे. पायल हिने तेलगू म्हणजेच टॉलीवुडमधून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले होते.

आर एक्स 200 हा तिचा चित्रपट चांगलाच गाजला या नंतर तिला अनेक चांगल्या चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. परंतु अनेक वेळा श री र सुखाची मागणी केली जातं. या गोष्टीला माझा कडाडून विरोध होता. असे पायल सांगते. पायल हिने हिन्दी , तेलगू , तमिळ या सर्व चित्रपटात काम केले आहे आणि तिला सर्वत्र समान अनुभव आला आहे.

तिचे म्हणणे आहे की भविष्यात देखील या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. पायल या विषयी सांगते की मी टू मूवमेंट नंतर का स्टिं ग काउच समस्या देखील फार मोठी आहे. हे फक्त चित्रपट क्षेत्रात होते असे नाही , तर सर्वच क्षेत्रात या गोष्टी होत असतात. पण काहीजण या विषयी आवाज उठवितात तर काहीजण अन्याय सहन करतात.

आरएक्स 200 चित्रपटात मी काही बो ल्ड सीन्स दिले होते , तेव्हा अनेकांनी चर्चा केली की मी हा चित्रपट मिळवण्यासाठी काही चुकीचे काम केले असेल पण हे साफ चुकीचे आहे. शारीरिक शो ष णाचा मी नेहमीच विरोध करत आले आहे. पायल हिने 2017 मध्ये आलेल्या वीर दी वेडिंग यामध्ये रिणकी होरा नावाचा रोल केला होता.

Being Marathi

Related articles