कच्चा बदाम गाण्यावर थिरकली ‘या’ प्रसिद्ध क्रिकेटपटूची पत्नी, व्हिडिओ झाला व्हायरल…!

क्रिकेट जगातील प्रसिद्ध गोलंदाज यजूर्वेंद्र चहलच्या गोलंदाजीपुढे भलेभले फलंदाज हार मानतात.क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या यजुर्वेंदृरची पत्नी धनश्री वर्मा आहे. सोशल मीडियावर धनश्री वर्मा खूपच एक्टिव असते व ती आपल्या आयुष्यातील अनेक व्हिडिओज आणि छायाचित्रे चाहत्यांसोबत नेहमी शेअर करत असते.
धनश्रीला गाण्याची खूप आवड असून तिने तिच्या डान्स चे व्हिडिओ क्रिकेट संघातील अनेक क्रिकेट पटूंसोबत बनवले आहेत व हे व्हिडिओ चाहत्यांना खूप पसंत पडले होते.धनश्रीने आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये ती आपल्या आईसोबत कच्चा बदाम या गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे.

या नृत्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत असून चाहत्यांना हा व्हिडीओ आवडला आहे व तो खूप व्हायरल झाला आहे.धनश्री शर्माने स्वतःच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे .या व्हिडिओमध्ये धनश्रीने लाल रंगाचा ड्रेस घातला असून तिने या फोटोला आकर्षक असे कॅप्शन दिले आहे.या दोघीही व्हिडिओ मध्ये खूपच सुंदर दिसत आहेत.
