Celebrities Entertainment

इलियाना ‘तु’ वयाच्या कितव्या वर्षी व्ह’र्जिनिटी गमावली? असा प्रश विचारणाऱ्याची इलियाना ने ‘बोलती’ केली बंद. त्यानंतर….

Sharing is caring!

बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचे चाहते त्यांना निरनिराळ्या माध्यमांद्वारे फॉलो करत असतात. सोशल मीडियावरील अकाऊंटद्वारे हे सेलिब्रिटी आपल्या आयुष्याशी निगडित अनेक घटना ,छायाचित्र शेअर करतात. आज-काल बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी आपल्या चाहत्यांच्या प्रश्नांना उत्सुकतेला लाईव्ह चँटद्वारे हे सेलिब्रिटी उत्तरे देत असतात. या लाईव्ह चँटला चाहत्यां चा खूप प्रतिसाद मिळताना दिसछन येतो.  

दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या सौंदर्य अभिनय आणि न्रुत्याने चाहत्यांना भुरळ घातलेली अभिनेत्री म्हणजे इलियाना डीक्रूज होय.इलियाना डीक्रूज सध्या बॉलि;वूडमध्ये फारशी सक्रिय नाही मात्र तरीही चाहत्यांना इलियानाविषयी नेहमीच उत्सुकता असते. 

आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी इलियाना ने नुकतेच आस्क मी एनीथिंग हे सेशन घेतले होते.या सेशनमध्ये चाहत्यांनी तिच्याशी संवाद साधला व तिला निरनिराळ्या प्रकारचे प्रश्न विचारले .इलियानाने या सर्व प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. मात्र एका चाहत्याने तिला अतिशय घाणेरड्या भाषेत व वैयक्तिक असा प्रश्न विचारला. यावर संयमी भूमिका दाखवत इलियानाने त्याला चांगलंच सडेतोड उत्तर दिलं.

 या युजरने इलियाना ला तुम्ही वयाच्या कितव्या वर्षी व्ह र्जि निटी गमावली असा अतिशय वैयक्तिक व खाजगी प्रश्न विचारला यावर जराही न डगमगता इलियाना ने मला वाटले की तुम्ही इतरांच्या खाजगी आयुष्यात खूपच लुडबूड करता तुमच्या आईला काय वाटेल यावर हे उत्तर दिल्यानंतर या युजरची बोलती बंद झाली व त्याने कोणताही प्रश्न केला नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये इलियाना तिचा ऑस्ट्रेलियन बॉयफ्रेंड एंड्रयू त्याच्यासोबतच्या ब्रेकअप मुळे चांगलीच चर्चेत आली होती. एंड्रयु आणि इलियाना यांनी अगोदर अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावली. यांचे सोशल मीडियावरील फोटो सुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. मात्र त्यांनी आपल्या रिलेशबद्दल किंवा ब्रेकअप झाले त्याबाबत कधीही कोणतेही अधिकृत स्टेटमेंट दिले नाही.मात्र एंड्रयु आणि इलियाना या दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्राम अकाउंट वर अनफॉलो केले आहे तर इलियानाने आपल्या अकाउंट वरील एंड्रयुसोबतची छायाचित्रे डिलीट करून टाकली आहेत.

काही नजीकच्या मित्रांच्या मते इलियाना आणि एंड्रयु या दोघांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद झाले होते व या दोघांपैकी कोणीही समजूतदारपणा दाखवून तडजोड करण्यास तयार नव्हते .इलियानाने आपल्या रिलेशनबाबत कधीही अधिकृतपणे वाच्यता केली नाही. मात्र तिच्या इंस्टाग्राम वरील एंड्रयु सोबतच्या एका फोटोला तिने हबी असे कँप्शन दिले होते यावरून चाहत्यांनी व बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी या दोघांनी गूपचूप लग्न केले असल्याचा कयास बांधला होता. तसेच मागच्या वर्षी  इलियाना गरोदर असल्याच्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या मात्र यामध्ये कोणतेही तथ्य नव्हते.

इलियानाच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले तर बॉलिवूडमधील पागलपंती या चित्रपटामध्ये तिचे शेवटचे दर्शन झाले होते. पागलपंती हा चित्रपट अनीस बजमी यांनी दिग्दर्शित केला होता. तर या चित्रपटामध्ये इलियाना सोबत अनिल कपूर ,जॉन अब्राहम ,कीर्ती खरबंदा,अरशद वारसी हेसुद्धा प्रमुख भूमिकांमध्ये होते.