‘ह्या’ क्रिकेटरवर जडला आहे मास्टर ब्लास्टर ‘सचिनच्या’ मुलींचा जीव, ‘हा’ फोटो शेअर केल्याने चर्चेला उधाण

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला दोन मुले आहेत. मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा तेंडुलकर. सारा नेहमी चर्चेत असते. सध्या एका वेगळ्याच कारणांसाठी सारा चर्चेत आहे. साराचे नाव सध्या एका क्रिकेटर सोबत जोडले आहे. कोण आहे हा क्रिकेटर चला तर मग जाणून घेऊ या हा क्रिकेटर आहे शुभम गिल. शुभम गिल ने गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
तो 2017 साला पासून आयपीयल खेळत आहे. आधी तो पंजाबच्या टीम मध्ये खेळत होता सध्या तो कोलकत्ता नाइट राईटर्स तर्फे खेळत आहे. सध्या सारा आणि शुभम एका गोष्टीमुळे खूप चर्चेत आले आहेत. साराने सोशल माध्यमावर एक फोटो शेयर केला होता आणि त्या फोटोला आई स पाई हे कॅपशन्स दिले होते. शुभमने देखील एक फोरो पोस्ट केला आणि त्या फोटोला सेम कॅपशन्स दिले .

जेव्हा ही घटना घडली तेव्हा सोशल माध्यमांवर एकच चर्चा सुरू झाली सारा आणि शुभममध्ये नक्कीच काहीतरी चालू आहे. अजून एका घटनेने शुभम आणि सारा पुन्हा चर्चेत आले. शुभने काही महिन्यांपूर्वी गाडी घेतली त्याने ते फोटो सोशल मध्यमांवर पोस्ट केले , तेव्हा त्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला.
साराने देखील एक कमेन्ट केली अभिनंदन आणि एक हदयाच इमोजी अॅड केलं. तेव्हा शुभमने देखील रीप्लाय दिला. तेव्हा हार्दिक पांड्याने या दोघाना चिडवले देखील होते. मध्ये एकदा केकेआर आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एक सामना रंगला होता , तेव्हा शुभमने चांगली कामगिरी केली होते , त्याचाच एक विडियो साराने तिच्या एका सोशल अकाऊंटवर शेयर केला त्या विडियोमध्ये शुभम खेळत होता तेव्हा देखील अनेक चर्चा झाल्या. चर्चा सुरू झाल्यानंतर साराने तो विडियो काढून टाकला पण तो पर्यत तो विडियो व्हायरल झाला होता