विराटची ही आहे पहिली गर्ल फ्रेंड जिच्या सोबत सिंगापूरमध्ये विराटने घालविली होती रात्र ..

भारतीय क्रिकेट संघाचा आघाडीचा खेळाडू विराट कोहली नेहमी वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. कधी मैदानावरच्या खेळीसाठी तर कधी अनुष्का आणि त्याच्या वैवाहिक जीवनातील घडामोडीसाठी तो नेहमीच चर्चेत असतो. विराट आणि अनुष्का शर्मा एक चांगल आनंदी आयुष्य एकत्र घालवत आहेत. ते लवकरच आई – बाबा देखील होणार आहेत.

त्या दोघांनी इटलीमध्ये गुपचुप लग्न केले होते. त्यांच्या या लग्नाची चर्चा कित्येक दिवस चालू होती. अनुष्का देखील सध्या विराट सोबत वेळ घालवत आहे. अनुष्का देखील विराट जेथे – जेथे खेळण्यासाठी जातो तिथे -तिथे अनुष्का जातं असते. पण तुम्हाला माहीत आहे का ? विराटचे नाव अनेक अभिनेत्रीसोबत यापूर्वी जोडले गेले होते. इजाबेल ही एक ब्राझीलियन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने अनेक हिन्दी चित्रपटात देखील काम केले आहे. 2013 मध्ये फिल्म ‘सिक्सटीन’ आणि पुराणी जीन्स या चित्रपटात देखील काम केले आहे.

ती विराट आणि तिच्या नात्याबद्दल सांगते की आम्ही जवळपास दोन वर्ष रिलेशनशीपमध्ये होतो. २०१३ ते २०१५ या दरम्यान ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. विराट एका सामण्यासाठी सिंगापूर येथे गेला होता ,त्यावेळेस त्याने आणि इजाबेल हिने एक रात्र सिंगापूरच्या एका हॉटेलमध्ये घालविली होती. त्यांचे तेथील अनेक फोटो देखील व्हारल झाले होते. इजबेल पुढे सांगते आम्ही एकमताने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आज देखील आम्ही चांगले मित्र आहोत.