म्हणून ‘या’ अभिनेत्रीने चक्क केले ‘टॉ-पलेस’ फोटो शूट कारण वाचून बसेल धक्का

म्हणून ‘या’ अभिनेत्रीने चक्क केले ‘टॉ-पलेस’ फोटो शूट  कारण वाचून बसेल धक्का

बॉलीवूड आणि फोटो शूट हे एक ठरलेले आणि सर्वाधिक चर्चा होणार समीकरण आहे.  अभिनेत्री अनेक जाहिरातीसाठी फॅशनसाठी फोटो शूट करत असतात. फोटो शूटचे देखील अनेक प्रकार आहेत. जसे की कपड्यांचे फोटो शूट, कोणताही थीमला अनुसरून फोटो शूट पण सर्वाधिक चर्चा होते ती टॉ पलेस फोटो शूटची. सध्या जॅकलीन देखील तिच्या टॉ-पलेस फोटोशूटसाठी प्रचंड चर्चेत आहे. जॅकलीन सोशल माध्यमांवर तिचे अनेक सुंदर फोटो शेयर करत असते. तिने जे टॉ पलेस फोटो शूट केले आहे, त्या फोटोमध्ये तिने तिचे शरीर फक्त फुलांनी झाकले आहे.

जॅकलीनचे सोशल माध्यमांवर अनेक फोटो असतात. तिचे फॅन्स देखील त्यावर भरभरून कॉमेंट करत असतात. इंस्टाग्रामवर जॅकलीनचे 46 मिलियन फोललोवर्स झाले आहेत. त्यासाठी तिने तिच्या फॅन्सचे आभार मानण्यासाठी  तिने हे बो ल्ड फोटो शूट केले आहे. जॅकलीन या फोटोशूटसाठी पांढरी जीन्स घातली असून तिच्या फोटोच्या मागे देखील पांढऱ्या रंगाचे बॅकग्राऊंड ठेवले आहे.

शरीराचा वरचा भाग संपूर्ण फुलांनी झाकून घेतला आहे. या फोटोमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. तीचे हे फोटो प्रचंड व्हायरल झाले असून फॅन्सनी देखील तिची या बिनधास्त फोटोसाठी वाह -वाह  केली आहे.जॅकलीन लॉकडाऊनमध्ये देखील सोशल मिडियावर अनेक फोटो पोस्ट केले होते. ती लॉक डाऊनमध्ये सलमान खानच्या फार्म हॉऊसवर त्याच्या सोबत लॉक डाऊन मधील मोकळा वेळ घालवीत होती. या दारम्यानच त्यांचे एक गाणे देखील प्रदर्शित झाले होते.  

Being Marathi

Related articles