बंद खोलीत ‘या’ प्रसिद्ध ‘अभिनेत्रीला’ किस करताना जेव्हा अमिताभ यांनी पकडलं होत रंगेहाथ, 30 वर्षांनी मोठ्या व्यक्तीला करत होती किस….

बंद खोलीत ‘या’ प्रसिद्ध ‘अभिनेत्रीला’ किस करताना जेव्हा  अमिताभ यांनी पकडलं होत रंगेहाथ, 30 वर्षांनी मोठ्या व्यक्तीला करत होती किस….

बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये यशस्वी होण्यासाठी अभिनेता व अभिनेत्री सर्व प्रकारची कसून तयारी करत असतात. प्रत्येक सिनसाठी अभिनेते आणि अभिनेत्री खूप मेहनत घेत असतात. सध्याच्या बॉलीवूड चित्रपटांना कथानकाची गरज म्हणून बोल्ड सीन्स चित्रीत केले जातात. त्यामध्ये एकमेकांना मिठ्या मारणे ,चुंबन यांसारख्या प्रसंगांचा समावेश असतो.

आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर सर्व प्रकारचे सीन करणे गरजेचे आहे अशी मनाची एक प्रकारे तयारीच नवोदित अभिनेता आणि अभिनेत्री यांनी बॉलिवूड मध्ये पदार्पण करणा-या अगोदरच केलेली असते व या दृष्टीने ते कधीही आक्षेप घेत नाहीत. विशेषतः अभिनेत्रींना बोल्ड सीन करणे हे जणू एक प्रकारचा महत्त्वाचा निकष असे मानले जाते.

नवोदित अभिनेत्रींना बोल्ड सीन देण्यामध्ये कोणत्याही प्रकारे आक्षेप पण नसतो. सध्याच्या घडीला टॉपच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री म्हणजे कॅटरीना कैफने सुद्धा आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवातीला अशाच प्रकारच्या बोल्ड सीनची तडजोड केली आहे व या गोष्टीचा तिला आज सुद्धा पश्चाताप होतो व ही चूक करताना तिला बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी पकडले होते.

कॅटरिना कैफ भारतामध्ये आल्यानंतर तिला कोणत्याही प्रकारची फिल्मी पार्श्वभूमी नव्हती कोणताही गॉडफादर नव्हता. अशा वेळी बुम या अतिशय बोल्ड दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या चित्रपटामध्ये तोकडे कपडे ,चुंबन दृश्य इत्यादीचा अक्षरशः मारा करण्यात आला होता मात्र तरीसुद्धा हा चित्रपट फ्लाँप झाला पण या चित्रपटावर कॅटरीनाने खूप मेहनत घेतली होती.

जेणेकरून चित्रपट सृष्टी मध्ये आपला जम बसेल. या चित्रपटामध्ये कटरीना सोबत अमिताभ बच्चन आणि गुलशन ग्रोवर हे ज्येष्ठ अभिनेते होते. या चित्रपटातील एका प्रसंगात गुलशन ग्रोवर यांना कॅटरीना ला किस करायचे होते इतक्या ज्येष्ठ अभिनेत्याला किस करताना कॅटरीनाला असहज वाटू लागले व म्हणूनच या सीनचा जवळपास दोन तास तिने सराव केला तो सुद्धा एका बंद खोलीमध्ये.या सीनचा सराव चालू असताना आमिताभ बच्चन यांनी तिला पाहिले होते व तो आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा लाजिरवाणा प्रसंग होता असे तिला आज सुद्धा वाटते.

beingmarathi

Related articles