कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकत ? मलायका त्या बोल्ड फोटोवर चाहत्यांनी विचारला प्रश्न .. पहा मलायकांचे हॉट फोटो

कोणी  इतकं सुंदर कसं दिसू शकत ? मलायका त्या बोल्ड फोटोवर चाहत्यांनी विचारला प्रश्न .. पहा मलायकांचे हॉट फोटो

मलायका अरोरा सलमान खानची भाभी आणि अर्जुन कपूर याची गर्ल फ्रेंड. मलायका नेहमी चर्चेत असते. तिचा स्वताचा देखील एक फॅन फॉलोइंग आहे. पण ती सोशल मिडीयावर जरा कमीच अॅक्टिव असते. नुकताच मलायकाने सोशल मिडीयावर तिचा एक बोल्ड अंदाजांमधील फोटो शेयर केला आणि तिच्या एका चाहत्याने तर चक्क तिच्या फोटोवर कमेन्ट केली ,कोणी इतकं कसं सुंदर दिसू शकतं.

मलायका आता 40 वर्षा झाली अजून ती लवकरच अर्जुन कपूर सोबत लग्न करणार आहेत अशा चर्चेना उधाण आले आहे. मलायका चित्रपट आणि मोडलिंग याशिवाय ती अनेक रियालीटी शो मध्ये जजिंग देखील करते. मलायका तिच्या नो मेकअप लुक मध्ये देखील अतिशय सुंदर दिसत आहे. मलायका आणि अर्जुन यांनी त्यांची दिवाळी मनाली येथे साजरी केली होती. मलायका नेहमी अर्जुनला वेगवेगळे सरप्राइज देत असते. मलायकाला व्यायाम करण्याची प्रचंड आवड आहे. आणि ती फिट असल्यामुळे ती इतकी सुंदर आहे.

Being Marathi

Related articles