Category: Music

Total 1 Posts

राणू मंडलचे नशीब पुन्हा फळफळले , रामायणातील सिते सोबत करणार काम

लॉक डाऊन पूर्वी एका पश्चिम बंगाल येथील एका रेल्वे स्टेशनवर लता मंगेशकर यांचे एक प्यार का नगमा हे गाणे गाणारी एक महिला अचानक रातोरात खूप प्रसिद्ध झाली होती. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून राणू मंडल ही आहे. राणाघाट रेल्वे