येलो कलर च्या साडीमध्ये ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ही’ छायाचित्रे झाली व्हायरल…!

येलो कलर च्या साडीमध्ये  ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची ‘ही’ छायाचित्रे झाली व्हायरल…!

नाग, नागिन ,पुनर्जन्म, मंत्र तंत्र यांसारख्या विषयांवर हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक चित्रपट या अगोदर येऊन गेले आहेत व त्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद सुद्धा दिला आहे .मोठ्या पडद्या प्रमाणे छोट्या पडद्यावरही सध्या अशा आशयाच्या मालिका मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत .नागिन ही मालिका अशाच मंत्र तंत्र व जादू सारख्या विषयांवर बेतलेली असून लोकप्रियतेच्या बाबतीत खूपच आघाडीवर गेली आहे.

या मालिकेतील प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री ंना सुद्धा या मालिकेतील लुक्स मुळे व अभिनयामुळे मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका निभावणारी सुरभि चंदना ही अभिनेत्री सोशल मीडियावर सुद्धा खूपच एक्टिव असते. तिचे वेगवेगळ्या लुक्स मधील छायाचित्र आणि व्हिडिओज ला लाईक ही खूप मिळतात.

नुकताच सुरभीने आपले पारंपारिक वेशभूषेतील एक छायाचित्र सोशल मीडियावर शेअर केले आहे. या छायाचित्रांमध्ये तिने पिवळ्या रंगाची नेटची साडी आणि पारंपरिक दागिने घातले आहेत. या छायाचित्राला खूप कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चाहत्यांकडून लाईक मिळाले.

या छायाचित्रामध्ये सुरभी ने पिवळ्या रंगाची अतिशय सुंदर अशी नेटची साडी घातली असून गळ्यामध्ये मोराच्या डिझाईन चे नेकलेस व लांब कानातले घातले आहेत. या छायाचित्रांमध्ये तिने आपले केस मोकळे सोडले असून या लूकमध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे. सुरभी च्या या लुकवर चाहत्यांसोबत अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी सुद्धा चांगल्या कमेंट केल्या आहेत.

एकंदरीतच तिचा हा लुक चाहत्यांना खूपच भावला असल्याचे दिसून येते. सुरभी ही इश्कबाज या मालिकेमधून घराघरांमध्ये पोहोचलेली एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. अगदी महाविद्यालयीन जीवनामध्ये सुरभी ने मॉडेलिंगच्या ऑफर स्वीकारायला सुरुवात केली. त्यानंतर तिने टेलिव्हिजन कडे आपला मोर्चा वळवला. तारक मेहता का उल्टा चश्मा या लोकप्रिय मालिकेमध्ये एका छोट्याशा भूमिके द्वारे तिचे टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये पदार्पण झाले.

beingmarathi

Related articles