20 वर्षात इतकी बदली आहे मोहबत्ते चित्रपटातील ही अभिनेत्री .. दिसत आहे खूपच सुंदर

20 वर्षात इतकी बदली आहे मोहबत्ते चित्रपटातील ही अभिनेत्री .. दिसत आहे खूपच सुंदर

शाहरुख खानचा ये है मोहबत्ते चित्रपटात खूप तगडी स्टार कास्ट होती. या चित्रपटातून अनेक नवीन चेहरे बॉलीवुडला मिळाले. यातील एक चेहरा मात्र स्वताची एक वेगळी ओळख आणि छाप निर्माण करून गेला हा चेहरा म्हणजे प्रीती झंगियानी. प्रीतीला या चित्रपटानंतर अनेक नवीन चित्रपट मिळाले. या बरोबरच प्रतिने इतर भाषेतील देखील अनेक नवीन सिनेमे केले. तमिळ , तेलगू चित्रपटात देखील चांगल्या भूमिका केल्या .

प्रीतीने 2008 मध्ये मॉडेल परविण डबास यांच्याशी विवाह केला. ती आता एक सुखी आयुष्य जगत आहे. प्रीतीला फिटनेसची खूपच काळजी आहे. ती सतत व्यायाम करतानाचे फोटो सोशल मध्यमांवर शेयर करत असते. प्रीतीने मोहब्ते चित्रपटात खूपच वेगळी भूमिका केली होती. ती आता पूर्वी पेक्षा ही अधिक सुंदर दिसत आहे. प्रीती सध्या जरी चित्रपटात काम करत नसली तरी अजून देखील तितकीच सुंदर आणि फिट आहे.

Being Marathi

Related articles