शिल्पा शेट्टी पेक्षाहि हॉट आहे राज कुंद्राची पहिली पत्नी, फोटो पाहून व्हाल थक्क!

शिल्पा शेट्टी पेक्षाहि हॉट आहे राज कुंद्राची पहिली पत्नी, फोटो पाहून व्हाल थक्क!

अभिनेते आणि अभिनेत्री यांचे लग्न आणि रिलेशनशिप नेहमीच चर्चेत असतात.अनेक अभिनेते आणि अभिनेत्री हे एकदा नव्हे तर दोनदा विवाह बंधनात अडकले आहेत.त्यामध्ये काही अभिनेत्री विवाहित पुरुषांसोबत सुद्धा विवाह बंधनात अडकलेल्या आहेत यामध्ये करिष्मा कपूर शिल्पा शेट्टी या अभिनेत्रींचा समावेश होतो.

शिल्पा शेट्टी ही सध्याची फिटनेस आणि सौंदर्याच्या बाबतीत आघाडीची अभिनेत्री मानले जाते .ती सोशल मीडियावर सुद्धा खूप सक्रिय असते मात्र तिच्या पतीचे हे दुसरे लग्न आहे. शिल्पा शेट्टी चे पती राज कुंद्रा यांची पहिली पत्नी अर्थात शिल्पा शिल्पाची सवत ही तिला सौंदर्य आणि फिटनेसच्या बाबतीत टक्कर देणारी आहे. 

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी 2009 साली विवाह केला. राज कुंद्रा यांनी याअगोदर कविता यांच्यासोबत विवाह केला होता मात्र शिल्पा शेट्टी आणि राज यांचे प्रेमसंबंध निर्माण झाल्यामुळे आपला संसार मोडल्याचा आरोप राज यांच्या पहिल्या पत्नीने केला होता. 2006 साली राज कुंद्रा यांनी कविताला घटस्फोट दिला व 2009 साली शिल्पा शेट्टी यांच्यासोबत विवाह केला.

मात्र आपल्या संसारामध्ये सर्व काही आलबेल होते असे कविताने सांगितले.लंडन येथे शिल्पा व राज सर्वप्रथम एकमेकांना काही व्यावसायिक कारणांसाठी भेटले होते मात्र त्यानंतर त्यांच्यामध्ये एकमेकांविषयी आकर्षण निर्माण झाले होते त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले व शिल्पा बद्दलच्या आकर्षणामुळे आपल्यामधील वाद वाढून शेवटी राजने आपल्याला घटस्फोट दिला असे कविताचे म्हणणे आहे . कविता ही चित्रपट सृष्टीशी निगडित नाही मात्र ती दिसण्याच्या बाबतीत शिल्पा शेट्टीच्या बरोबरीने आकर्षक आहे.

राज कुंद्रा हे एक व्यावसायिक असून सध्या शिल्पा आणि राज यांचा विवाह खूप सुखासमाधानाने चालू आहे. त्यांना एक मुलगा व मुलगी सुद्धा आहे. सर्व सार्वजनिक ठिकाणी हे दोघेजण हॅपी कपल प्रमाणे वावरत असतात.

beingmarathi

Related articles