अखेर भाईजान सलमान खान अडकला विवाह बंधनात , विडियो आणि फोटो झाले तूफान व्हायरल

अखेर  भाईजान सलमान खान अडकला विवाह बंधनात , विडियो आणि फोटो झाले तूफान व्हायरल

सलमान खान बॉलीवुड मधला मोस्ट एलिजेबल बॅचरल आहे. सलमान कधी लग्न करणार , कोणाशी करणार हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. सलमानचे नाव अनेक हिरॉईन्स सोबत जोडले जाते. ऐश्वर्या , कतरिना , लुलिया या सर्वान सोबतचे प्रेमप्रकरण तर खूपच गाजली होती. सलमान आणि ऐश्वऱ्याचे प्रेम प्रकरण अजून देखील खूप गाजते.

कोणताही रियालीटी शो असो किंवा कोणतेही अवॉर्ड शो सलमानला सर्वजणच तो कधी लग्न करणार आहे हा प्रश्न विचारतात. पण सध्या अचानक सलमान खानच्या लग्नाचे काही फोटो आणि विडियो सोशल मध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून फॅन्स सलमानला विचारत आहेत की भाईजान कधी केलं लग्न ? या फोटोमध्ये सलमान एका मुलीला हार घालत आहे.

सलमानने निळ्या रंगाची शेरवाणी घातली आहे. तर त्या मुलीने लाल रंगाचा घागरा घातला आहे. हे दोघे एकमेकांना हार घालत असताना खूप आनंदी दिसत आहे. जेव्हा हा विडियो लक्ष देऊन पाहिला तर एक गोष्ट लक्षात येते की या विडिओ मधील मुलगी म्हणजेच नवरी ही दुसरी तिसरी कोण नसून ही तर कतरिना कैफ आहे. कतरिना कैफ लाल रंगाच्या घागऱ्यामध्ये खूपच सुंदर दिसत आहे. आजूबाजूला अनेक पाहुणे देखील जमा आहे. ते खूप आनंदाने त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करीत आहे.

सलामान हा आता 52 वर्षांचा झाला आहे परंतु तो अजून देखील तितकाच फिट आणि स्मार्ट आहे. त्याचे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवितात.सलमान आणि कतरिना यांनी खऱ्या आयुष्यात लग्न केले नसून त्यानी एक जाहिरात शूट केली आहे. यासाठी हा विडियो बनविण्यात आला आहे. सलमान लग्न का करीत नाही या प्रश्नाचे उत्तर अनेकांनी शोधण्याचा प्रयत्न केला परंतु एक कारण आता समोर आले आहे. सलमान आपल्या परिवारावर खूप प्रेम करतो. त्यामुळे त्याला असे वाटते की त्याने जर लग्न केले तर तो त्याच्या कुटुंबापासून दूर जाईल. त्यामुळे सलमान खानने लग्न केले नाही असे बोलले जाते.

Being Marathi

Related articles