‘मिथुन चक्रवर्ती’ ने ‘सुष्मिता सेन’ सोबत ‘बोल्ड सीन’ करताना सुटला होता ताबा, त्या नंतर जे झाले ते वाचून व्हाल थक्क…!

स्त्रियांचे कामाच्या ठिकाणी होणारे लैं-गि-क शो ष ण हा नेहमीच एक चर्चेचा विषय राहिला आहे .अन्य कामांच्या ठिकाणांप्रमाणेच बॉलिवुडमध्ये सुद्धा अनेक अभिनेत्रींना अभिनय करत असताना सह कलाकारांकडून अयोग्य पद्धतीने स्पर्श करण्यात आला आहे व कास्टिंग काऊच सारखे प्रकार सुद्धा समोर आले आहेत. यादृष्टीने मिटू ही चळवळ सुद्धा चालू करण्यात आली होती व या चळवळीच्या निमित्ताने अनेक आघाडीच्या अभिनेत्रींनी सुद्धा आपली कशी जेष्ठ अभिनेत्यां कडून लैं-गि-क-दृष्ट्या छळवणूक केली गेली होती हे उघडपणे सांगितले आहे.
मात्र या सर्व प्रकारांना बॉलिवूडमधील तथाकथित माफियांकडून दडपले सुद्धा गेले.आपल्या बो ल्ड ,बिनधास्त आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वामुळे नेहमीच एक वेगळे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली माजी विश्वसुंदरी व अभिनेत्री सुष्मिता सेन सुद्धा बॉलिवूडमधील लैं गि क छळाला सामोरे गेली आहे व तिचे लैं गि क शोषण करणारी व्यक्ती ही बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते व ज्यांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते असे मिथुन चक्रवर्ती होते.
सुष्मिताच्या अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीलाच हा प्रकार घडला होता. आज अनेक वर्षांनंतर सुष्मिताने या प्रकरणावरील मौन तोडून हा प्रकार एका मुलाखतीदरम्यान सांगितला.चिंगारी हा चित्रपट अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीला सुष्मिताने स्वीकारला होता. त्यावेळी ती बॉलीवूड मध्ये अतिशय नवखी अभिनेत्री होती.मिथुन चक्रवर्ती हे अतिशय प्रथितयश व नावाजलेले अभिनेते होते. मिथुन चक्रवर्ती यांना सर्वच स्तरांमधील अभिनेते आदर देतात.
या चित्रपटामध्ये सुष्मिता सेन आणि मिथुन चक्रवर्ती सर्वात प्रथम झळकले होते. हा चित्रपट सुष्मिता आणि मिथुनदा यांच्यातील प्रणय प्रसंगांमुळे चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील बोल्ड सीन ही कथानकाची गरज होती व म्हणूनच सुष्मिता हा सीन करण्यास तयार झाली होती. मात्र हा सीन करत असताना मिथुन चक्रवर्ती यांचे स्वतःवरील नियंत्रण सुटले व त्यांनी सुश्मिताल चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला.
त्यावर सुश्मिताने जोरात ओरडून या गोष्टीचा प्रतिकार केला व त्यानंतर सेटवर खूप वेळ तणावाचे वातावरण होते. सुश्मिताने मिथुन चक्रवर्ती यांनी आपल्याशी गैरवर्तन केले आहे असे सांगत सेटवरून रागाने ती निघून गेली. यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शकाने मिथुन चक्रवर्ती यांच्यावतीने माफी मागितली व तिला त्यांना माफ करण्यास सांगितले.

चित्रपटाचे चित्रीकरण अशा प्रकारे मध्येच सोडून निर्माता व दिग्दर्शक यांचे नुकसान करणे योग्य नाही असा विचार करत या चित्रपटाचे चित्रीकरण सुष्मिताने पूर्ण केले मात्र मिथुन यांच्याकडे ती पाहतही नसे. या प्रकरणाला विसरून जाण्यासाठी अनेकांनी सुश्मिताची मनधरणी केली व काही काळानंतर सुश्मिताने मिथुन यांनी त्यावेळी केलेल्या गैरवर्तणूकीचे साठी त्यांना आपण माफ केले असल्याचे सांगितले व त्यांचा आपण नेहमीच आदर करत होतो हेसुद्धा तिने बोलून दाखवले.