‘उर्वशी रौतेला’ सोबत ‘बोल्ड सीन’ करताना सुटला होता ‘या’ अभिनेत्याचा स्वतःवरील ताबा, मिठी’त घट्ट पकडून तिच्या…

‘उर्वशी रौतेला’ सोबत ‘बोल्ड सीन’ करताना सुटला होता ‘या’ अभिनेत्याचा स्वतःवरील ताबा, मिठी’त घट्ट पकडून तिच्या…

उर्वशी रौतेला ही अभिनेत्री आपल्या मादक अदा ,सौंदर्य ,नृत्य आणि फिटनेस साठी चांगली चर्चेत असते. उर्वशी रौतेलाने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या असून ती माजी मिस इंडिया सुद्धा राहिली आहे. उर्वशी आपल्या फिटनेसच्या व्हिडिओ साठी आणि निरनिराळ्या पोस्ट मधील फोटोशूटसाठी सोशल मीडियावर कायमच लोकप्रिय असते.

मात्र नुकताच एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळी उर्वशी रौतेलाला सहकलाकाराकडून आलेला एक वाईट प्रसंग व्हिडिओमध्ये चित्रित झाला होता व तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. उर्वशी रौतेला चा हेट स्टोरी फोर हा चित्रपट मध्यंतरी रिलीज झाला या चित्रपटांमध्ये करण वाही सोबत तिने प्रमुख भूमिका साकारली होती .करण वाही आणि उर्वशीच्या बोल्ड सीन्समुळे हा चित्रपट चांगलाच चर्चेत होता.

या चित्रपटातील एका बोल्ड सीन्सचे चित्रीकरण करत असताना उर्वशी करण च्या मिठीत होती व त्या प्रसंगाच्या वेळी करणचा स्वतःवरील ताबा सुटला व तो प्रसंग चित्रित झाल्यानंतर कट असे म्हटल्यानंतर देखील त्याने उर्वशीला घट्टपणे मिठीत दाबून धरले होते.या प्रकरणाचे स्पष्टीकरण नंतर आपल्या पद्धतीने देण्याचा करणने खूप प्रयत्न केला मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

करण छोट्या पडद्यावरील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जातो. टेलिव्हिजन क्षेत्राशी निगडित अनेक कार्यक्रमांमध्ये अँकर चे काम हे करण करत असतो मात्र या व्हिडिओला व्हायरल झाल्यानंतर करणवर सगळ्या बाजूंनी टीकेची झोड उठली आहे.उर्वशी ने मात्र या प्रकारावर मौनच साधले आहे.

करण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी अंडर नाईन्टीन टीम साठी दिल्लीकडून विराट कोहली आणि शिखर धवन यांच्या सोबत क्रिकेट खेळायचा मात्र त्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याला क्रिकेट सोडावे लागले.

beingmarathi

Related articles