अखरे असे काय घडले की आमिरने चक्क हात जोडून माफीच मागितली , जाणून घ्या काय आहे एकूण प्रकरण

अखरे असे  काय घडले की आमिरने चक्क हात जोडून माफीच मागितली , जाणून घ्या काय आहे एकूण प्रकरण

आमीर खान त्यांच्या परफेक्टसाठी ओळखला जातो , तो वर्षभरात एकच चित्रपट करतो पण तो चित्रपट इतका भन्नाट असतो की तो शेकडो चित्रपटांच्या तोडीस तोड असतो. झाले पण काही दिवसांपूर्वी अशी काही घटना – घडली की आमीर हे चक्क हात -जोडून सर्वांची माफी मागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत या मागील कारण , असे काय घडले की आमीर सर्वाना हात जोडून माफी मागत आहे.

आमीर हा एक संवेदनशील अभिनेता आहे. त्यांचे चित्रपट हे नक्कीच चांगला संदेश देणारे चित्रपट असतात. या बरोबरच आमीर अनेक सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतो. पाणी फौंडेशनच्या माध्यमातून तो महाराष्ट्रात खूप चांगले काम करत आहे. त्याने सत्य मेव जयते यासारखे चांगले टीव्ही शो देखील केले आहेत. त्याचे झाले असे की काही दिवसांपूर्वी आमिरने ट्वीटरवरुण एक हात जोडलेला फोटो शेअर केला आणि लिहिले ,”मिच्छामी दुक्कड़म म्हणजेच काय तर मी जर कोणाला चुकून ज किंवा जाणून बुजून दुखावले असेल तर मला माफ करा मी तुमची हात जोडून माफी मागतो. या त्यांच्या ट्वीट ला अनेकांनी उत्तर दिले आहे. आम्ही तुम्हाला माफ केले.

आमीरची अनेकांनी फिरकी घेतली आहे. त्यांचे असे झाले की ,”मिच्छामी दुक्कड़म हा बंगाल मध्ये साजरा केला एक सन आहे या सणाला सर्वजण एकमेकांची माफी मागतात. या बरोबरच जैन धर्मामध्ये देखील ,”मिच्छामी दुक्कड़म असे म्हटले जाते. माफी मागण्याचा सण म्हणजे ,”मिच्छामी दुक्कड़म होय. आमीरने हा फोटो आणि मेसेज शेयर करण्यामागचा मूळ उद्देश हा आहे की आमीर चा लवकरच ‘लाल सिंह चड्डा’ हा चित्रपट येत आहे. आणि या चित्रपटात आमीर एका नव्या रूपांमध्ये दिसणार आहे. त्या चित्रपाटांच्या प्रमोशनसाठी आमीर माफी मागत आहे.

Being Marathi

Related articles