अमिताभ ची नायिका चुमा – चुमा गर्ल 25 वर्षा नंतर दिसत आहे इतकी सुंदर पहा तिचे काही हटके फोटो

काही गाणी , काही चित्रपट आणि अभिनेत्री अजून देखील जशाच्या तशा आपल्याला आठवतात. आता हेच पहा ना अमिताभ बच्चन यांचा हम चित्रपट आठवतं आहे का ? त्या चित्रपटातील सर्वंच गाणी प्रचंड गाजली पण त्यातील चुमा – चुमा हे गाणं तर प्रचंड गाजल. त्या गाण्यांवर सुंदर नृत्य करणारी अभिनेत्री किमी काटकर देखील प्रचंड भाव खाऊन गेली. किमीने जितका सुंदर डान्स केला तितकी सुंदर ती दिसत होती. त्या नंतर किमीला अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या. किमी अगदी रातोरात सुपरस्टार झाली पतथर दिल हा किमीचा पहिला चित्रपट होता.

यामध्ये तिने सहयायक अभिनेत्रीची त्यानंतर टार्जन या चित्रपटात किमीने अगदी बोल्ड सीन दिले सोने पे सुहागा , दर्या दिल , मेरा लहू यासारख्या अनेक सिनेमामध्ये किमी यांनी काम केले. अनिल कपूर यांचा हमाल हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला. त्या नंतर ती एकाही सिनेमात झळकली नाही. किमीने अचानक बॉलीवुडला का राम – राम ठोकला असा देखील अनेकांना प्रश्न पडला यांचे उत्तर असे आहे की किमी म्हणते माझ्या वाट्याला अनेक दुय्यम भूमिका येतं. लोक देखील माझ्याकडे वाईट नजरजेने पाहत.

मला टोमणे मारत. माझ्याकडे चांगल्या कथेचे चित्रपट येत नसत. त्यामुळे मी बॉलीवुड सोडण्याचा निर्णय घेतला. किमी सध्या ऑस्ट्रेलिया मधील मेलबर्न शहर में येथे स्थायिक झाली आहे . तिचा पति ऐड फिल्ममेकर शांतनु शेनॉय आणि मुलगा सिद्धार्थ यांच्यासोबत ती आनंदी आयुष्य जगत आहे.