पुरुषांसाठी सर्वाधिक शक्तिशाली आहे ही औषधी वनस्पती ,जाणून घ्या फायदे

पुरुषांसाठी सर्वाधिक  शक्तिशाली आहे ही औषधी वनस्पती ,जाणून घ्या फायदे

स्त्रीयांच्या आरोग्या संबंधी नेहमीच काळजी घेतली जाते , किंवा स्त्रिया स्वता काळजी घेतात पण पुरुष मात्र मनावे तितके स्वतच्या आरोग्याची काळजी घेत  नाहीत. पुरुषांना देखील अनेक शारिरीक समस्यांना सामोरे जावे लागते. पण अशी एक  औषधी  वनस्पती आहे , जी त्याच्या अनेक समस्या दूर करू शकते. चला तर मग जाणून घेऊ या त्या औषधी वनस्पती विषयी. अश्वगंधा
   

अश्वगंधा ही एक बहुमूल्य औषधी वनस्पती आहे. या वनस्पतीचे  चूर्ण देखील खूप उपयुक्त आहे. या वनस्पतीच्या चुरणाच्या सेवनाणे सर्व दुर्बलता दूर होते. अगदी वृद्ध व्यक्ति देखील तरुणाप्रमाणे काम करू लागतो. ही वनस्पति इतकी शक्तिवर्धक आहे.   अश्वगंधा  या वनस्पतीस व्हाइट चेरी या नावाने इंग्लिशमध्ये ओळखले जाते. शारीरिक शक्ति वाढवण्यासाठी  उपयुक्त आहे.असगंध, आसंध, घोड़ा आकुन, डॉर्गुंज, पेनेरू  या नावाने देखील अश्वगंधा  या वनस्पतीस ओळखले जाते.  अश्वगंधा  शुष्क प्रदेशात उगवतात. अश्वगंधा हे नैसर्गिक आणि त्याची लागवड देखील केले जाते. नैसर्गिक रित्या उगवलेल्या  अश्वगंधा  पेक्षा लागवड केलेले  अश्वगंध जास्त  चांगले असते.  अश्वगंधा स्त्री आणि पुरुषांसाठी दोघांच्या  शारिरीक समस्यासाठी खूप उपयुक्त आहे. यौन संबंधांसाठी तर  अश्वगंधा  खूप उपयुक्त आहे. पुरुषांची सेक्स  पॉवर वाढवण्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. सध्याची धावपळीची जीवनशैली , खाण्याच्या चुकीच्या पद्धती यामुळे पुरुषांची सेक्स पॉवर कमी होते , अशा वेळेस  अश्वगंधा  हे एक चांगले औषध ठरू शकते. पुरुषांमधील शुक्रानु वाढण्यासाठी  अश्वगंधा  अतिशय प्रभावी आहे.  

अश्वगंधाच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये अनेक सकारात्मक बदल होतात. असंतुलित पोषण , दारू – सिगारेट या सारखी व्यसन यामुळे पुरुषांच्या शारीरिक स्थितीवर खूप परिणाम होतो जसे की शुक्रानुनची संख्या कमी होणे, Sexual inefficiency, Premature ejaculation, स्वप्नदोष , नपुंसकता अशा अनेक  संभोगामध्ये समस्या निर्माण होतात. अशा वेळेस योग्य उपचार खूप गरजेचे असतात. अश्वगंधा चूर्ण हे खूप फायदेशीर ठरते. अश्वगंधाचे सेवन केल्यामुळे सेक्स पॉवर वाढते. एक प्रसन्नता लाभते. अनेक शारीरीक व्याधी दूर होतात. एक ग्रॅम अश्वगंधा गरम दुधायासोबत जर घेतले तर मर्दानी कमजोरीची समस्या दूर होते.  2 ग्रॅम अश्वगंधा जर गरम पाण्यासोबत घेलते तर हदय रोगाच्या समस्या दूर होतात. संधिवातसाठी देखील अश्वगंधा  अतिशय उपयुक्त आहे. धूम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या शुक्रानुची संख्या खूप जलद रित्या कमी होते. अशा वेळेस धूम्रपान करणाऱ्या लोकांनी अश्वगंधा चे सेवन करावे यामुळे शुक्रानूची संख्या व्यवस्थित राहते.

तनाव कमी करण्यासाठी देखील अश्वगंधा देखील खूप उपयुक्त आहे.  अश्वगंधामध्ये   ट्रायथिलीन ग्लायको नावाचे संप्रेरक असते , जे चांगली झोप येण्यासाठी खूप उपयुक्त  ज्या लोकांना निद्रा आहे अशा लोकांसाठी अश्वगंधा खूप उपयुक्त ठरते. परंतु अश्वगंधा किती प्रमाणात खावे किंवा त्याचे किती प्रमाणात सेवन करावे हे मात्र डॉक्टरकडून सल्ला घेऊनच खावे. थायरॉईड ही देखील दिवसेंदिवस मोठी समस्या होऊ लागली आहे. आपल्या घशात फूलपाखरांच्या आकाराच्या थायरॉईड  ग्रंथी असतात. ह्या ग्रंथी कमी किंवा जास्त होतात त्यामुळे काहीचे वजन वाढते तर काहीचे वजन कमी होते. थायरॉईड असलेल्या लोकांसाठी अश्वगंधा खूप उपयुक्त आहे. नियमित स्वरूपात जर अश्वगंधाचे सेवन केले तर थायरॉईडच्या आजारापासून सुटका मिळू शकते.

अनेकवेळा आपण अनेक आजारांना बळी पडतो , कारण आपली प्रतिकारशक्ति कमी असते ,  प्रतिकार शक्ति वाढण्यासाठी अनेक उपाय केले जातात  अश्वगंधा  देखील प्रतिकार शक्ति वाढविण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे.  अश्वगंधामध्ये  इम्यूनमॉड्युलेटरी हा गुणमधर्म असतो , जो प्रतिकार शक्ति वाढण्यासाठी खूप उपयुक्त ठरतो. आजकाल डोळ्यांचे आजार ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बदललेली जीवनशैली आणि संगणक आणि मोबईल यांचा अधिक वापर यामुळे अनेकांना मोतीबिंदू या सारखे डोळ्याचे विकार होतात. मोतिबिंदूमुळे पुढे जाऊन आंधळेपणा देखील येऊ शकतो. अश्वगंधा त्यासाठी फार उपयुक्त आहे. त्वचेवर जर सूज येत असेल तर अश्वगंधा अतिशय  उपयुक्त आहे.  अश्वगंधामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी  गुणधर्म असतात. 

Being Marathi