मंगळाच्या वक्री चालीमुळे या आठ राशीना येणार सोन्याचे दिवस ,जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

मंगळाच्या वक्री चालीमुळे  या आठ राशीना येणार सोन्याचे दिवस ,जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी

सध्याचे हे वर्ष खूपच त्रासदायक ठरत आहे. सर्वच मानवजातीला या गोष्टीचा त्रास होताना दिसत आहे. परंतु येणारा पुढचा काळ हा मात्र अनेक राशीसाठी लाभदायक असणार आहे. मंगल हा ग्रह स्वामित्व असलेल्या मेष राशीत विराजीत आहे. येणाऱ्या पुढच्या काळात तो वक्री चाल चालून मीन राशीत प्रवेश करणार आहे. ही वक्री चाल युद्ध , व्यवसाय , साहस,पराक्रम यासाठी खूप लाभदायक असणार आहे. मंगळाच्या या वक्री चालीचा कोणत्या राशीना फायदा होणार आहे , तर कोणत्या राशीनी काळजी घ्यायला हवी हे आपण जाणून घेणार आहोत. ऑक्टोबर हा महिना देशांवर आणि जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात खगोलीय प्रभाव पाडणाराय आहे. चार ग्रहांचे परिवर्तन होणार आहे , यातील दोन ग्रह हे वक्री चालणार आहे तर दोन ग्रह हे मार्गी लागणार असून ते राशीपरिवर्तन करणार आहेत. सध्या मंगळ हा ग्रह मेष राशीत विराजीत आहे तो पुढच्या काळात वक्री मार्गाने मीन राशीत प्रवेश करणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशीना काय फायदा होणर आहे ते .

मेष – मंगळ हा मेष राशीतून वक्री चाल करणार असल्यामुळे या राशीनच्या व्यक्तीना यांचे संमिश्र परिणाम दिसणार आहेत. यामध्ये या व्यक्तिनी आहारावर नियंत्रण ठेवावे. सावधगिरी बाळगावी. या बरोबरच ज्या व्यक्तिनी कर्जासाठी अर्ज केले आहेत अशा व्यक्तिना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधांत असलेल्या व्यक्तीना आपले नाते टिकवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. जे लोक विवाह योग्य आहेत त्यांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे. नवीन काही योजना लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

​वृषभ- मंगळ वक्री चाल करून ​वृषभ राशीत विराजीत होणार आहे. त्यामुळे ​वृषभ राशीच्या लोकांना यांचे चांगले परिणाम दिसू शकतात. जोडीदारांशी असलेले संबंध सुधारू शकतात. या बरोबरच व्यवसायात , भागीदारीत देखील चांगले लाभ मिळू शकतात. व्यापार , उद्योग यासाठी देखील अतिशय योग्य काळ हा ठरू शकतो. भौतिक सुखाच्या वस्तुसाठी सढळ हाताने पैसे खर्च कराल , आरोग्यात सुधारणा होईल . एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. एक प्रसन्नता लाभेल. ध्यानधारणा , योग साधना करण्याची मनोकामना पूर्ण होईल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता आणि शांतता लाभेल.

मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील हा काळ अनुकूल असणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात कामगिरी सुधारेल. ज्या गोष्टी अनेक काळापासून जमत नाहीत अशा गोष्टी सोडून देणे योग्य राहील. भाग्याची उत्तम साथ लाभले. सहकारी देखील मदत करीत . प्रगतीचे नवीन दरवाजे तुमच्यासाठी खुले होतील. प्रेमात असलेल्या व्यक्तीसाठी काळ अनकुल राहील. हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होतील. येणारा काळ हा यश , संपत्ति आणि प्रगती देणारा आहे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जीवनात अनेक यशकारक घटना घडतील.

कर्क – कर्क राशीसाठी येणारा काळ हा सुधारणा करणारा असणार आहे. तुमच्या आयुष्यात अनेक बदल होतील. अनेक सुधारणा होतील. नोकरदार व्यक्तीसाठी नवीन बदलीचे संकेत दाखविले जात आहेत. बोलताना आणि वागताना काळजी घ्यावी. आपली कटू वाणी किंवा काही शब्द समोरच्या व्यक्तीला दुखवू शकतात या गोष्टीची काळजी घ्यावी. आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्याच्या काही समस्या डोके वर काढू शकतात.गोळ्या चुकवू नये. कोणतीच दुखणी अंगावर काढू नयेत.

सिंह – सिंह राशीच्या व्यक्तिनी विशेष काळजी घ्यावी. आर्थिक व्यवहार अगदी जपून करावेत. कारण आर्थिक दगा -फटका बसण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. अनावशक खर्च टाळवेत. आर्थिक व्यहार करताना काळजी घ्यावी. दगा -फटका बसण्याची दाट शक्यता आहे. व्यवहार शक्यतो टाळवेत अनावश्यक खर्च शक्यतो टाळावेत. आर्थिक समतोल राखण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. वैवाहिक जीवनात देखील जोडीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. जोडीदारांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या मतांचा आदर करावा. मोसमी दुखणी देखील मागे लागू शकतात. त्याची देखील काळजी घ्यावी. आहारावर नियंत्रण ठेवून सात्विक आहार घ्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी.

कन्या – कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ सामान्य राहील. कौटुंबिक पातळीवर काही समस्या निर्माण होऊ शकतात. पण अशा समस्याना धीराने व खंबीरपूर्वक तोंड द्यावे. धीर धरणे खूप उपयोगाचे ठरेल. प्रेम संबंध असलेल्या लोकांसाठी येणारा काळ चांगला असू शकतो. आर्थिक स्थितीवर तुमचे सर्व मनसुबे पूर्ण होतील असे नाही. काही आर्थिक गणिते रखडतील. गुंतवणुकीच्या काही योजना लांबणीवर टाकणे योग्य ठरेल.

तूळ – तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ अनकुल असणार आहे. व्यवसायातील सर्व टार्गेट पूर्ण होतील. परंतु त्यासाठी अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतील. मेहनती शिवाय पर्याय नाही ही गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. प्रेमात असलेल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल असणार आहे. आपल्या प्रियकराला एखादी इलेक्ट्रोनिक वस्तु भेट द्यावी ,त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आरोग्याच्या तक्रारी हळूहळू दूर होतील. येणाऱ्या पुढील काळात आरोग्य चांगले राहील. यश आणि प्रगतीचे नवीन मार्ग खुले होतील. भागीदारीत चांगले यश लाभेल. अपत्याचा विचार करता त्याच्या सर्व आर्थिक समस्या दूर होतील. मुलांकडून चांगली बातमी कानी पडेल.

वृश्चिक – वृश्चिक राशीच्या लोकांसाठी येणारा काळ आणि हे वक्री चालीतील बदल नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. व्यवसाय , भागीदारी यामध्ये देखील चांगला फायदा होणार आहे. व्यवसाय . उद्योग , भागीदारी यातील हितसंबंध योग्य प्रकारे हाताळणे गरजेचे आहे. गैरसमज व वादाचे प्रसंग टाळवेत. वैवाहिक जीवनात देखील मतभेद निर्माण होऊ शकतात. यासाठी जोडीदाराशी चर्चा करून मार्ग काढावा. समजदारपणा हा एकमेव मार्ग आहे , कोणतेही नाते टिकवण्यासाठी. विषय कोणताही असो चर्चा हा नेहमी उत्तम पर्याय ठरू शकतो. जे लोक परदेशी जाण्यासाठी उत्सुक आहेत त्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. सर्व कामे मार्गी लागतील पण त्यासाठी संयम राखणे फार गरजेचे आहे.

धनू – धनू राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडासा कठीण असणार आहे. या काळात संयम ठेवणे अतिशय गरजेचे आहे. नोकरीत बढती, पदोन्नती, वेतनवृद्धी ह्या गोष्टीची फार आकांक्षा असून देखील काही काळ प्रतीक्षा करणे गरेजचे आहे. केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. व्यापार , व्यवसाय , भागीदारी यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमची मेहनत करत रहा . देव नक्की तुम्हाला त्याचे फळ देईल. काही गोष्टी होण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो. प्रेमात असलेल्या व्यक्तिनी कोणतेही वाद वाढवू नये. गोष्टी साध्या – सरळ ठेवाव्यात.

मकर – मकर राशीसाठी येणारा काळ खूप काही घेऊन येणार असेल. एक नवीन प्रकारची सकारात्मकता तुम्हाला लाभेल. तुम्ही प्रचंड सकारात्मक रहाल. यांचाच फायदा तुम्हाला होईल , जसे की येणाऱ्या कोणत्याही अडचणीना तुम्ही अगदी धीराने तोंड द्यायाल.ग्रहांची अनुकूल स्थिती तुम्हाला अनेक चांगले फायदे करून देईल. त्याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. छोटे प्रवास उत्तम होतील. कौटुंबिक नाते संबंध सुधारतील. घरात चांगले वातावरण राहील. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल.

कुंभ – मेष राशीतून वक्री चलनाने मंगळ मीन राशीत विराजमान होत असून, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र स्वरूपाचा असेल. आगामी काळात भावनाना आवर घालवी लागेल. बोलताना तारतम्य बाळगावे. अन्यता कुटुंबातील व्यक्तीशी वाद -विवाद होऊ शकता. मतभेद देखील होऊ शकतात. जोडीदारच्या मताला प्राधान्य द्यावे. बोलताना काळजी घ्यावी कारण तोंडातून गेलेला शब्द परत घेता येत नसतो.

मीन – मीन राशीच्या लोकांसाठी येणारा काळ हा संमिश्र प्रकारचा असेल. व्यवसाय , व्यापार , उद्योग , भागीदारी यामध्ये वाद निर्माण होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्याचे सहकार्य लाभेल असे नाही. कोणाच्या सहकार्याची अपेक्षा न ठेवलेली बरी. आत्मविश्वासाने काम करत राहणे कधीही उत्तम. मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर यश नक्की मिळेल.विवाहित लोकांनी रागावर नियंत्रण ठेवावे.

Being Marathi