‘या’ गोष्टी शिळ्या खात असाल तर बिघडू शकते आरोग्य!

‘या’ गोष्टी शिळ्या खात असाल तर बिघडू शकते आरोग्य!

 

अनेकदा आपल्याला रात्री शिजवलेले अन्न दुसऱ्या दिवशी खाण्याची सवय असते. अन्न वाया जाऊ नये हा त्यामागचा उद्देश असला तरी देखील, आरोग्य तज्ञांच्या म्हणण्यानुसार या गोष्टी खाल्ल्याने आरोग्यास धोका होऊ शकतो. खालीलपैकी कुठल्याही गोष्टी तुम्ही शिळ्या झाल्यावर खात असाल तर, त्वरित या गोष्टी शिळ्या खाणे बंद करा.

अंडी जर तुम्ही केळी खात असाल तर हे खाणे त्वरित बंद केले पाहिजे कारण मांड्यांमध्ये सर्वाधिक साल्मोनेला नावाचा बॅक्टेरिया असतो हा बॅक्टेरिया अर्धवट शिजलेल्या अंड्यामध्ये दिसतो आणि त्यामुळे ताप किंवा पोटाचा त्रास, जुलाब होणे यासारख्या समस्या उद्भवतात अन्न शिळे झाल्यावर हे बॅक्टेरिया दुप्पट वाढतात आणि आपल्या शरीरावर परिणाम करतात

अनेक लोक बटाटा उकडून ठेवतात किंवा शिजवून ठेवतात. थंड झाल्यानंतर किंवा दुसऱ्या दिवशी तो खातात किंवा त्याची भाजी करतात. याने बॅक्टेरिया ची पैदास वाढायला लागते. बटाट्यामध्ये क्लोस्ट्रीडियम बोटुलिनम नामक बॅक्टेरिया असतो. थंड बटाटा खाल्ल्याने अंधुक दृष्टी होणे, किंवा तोंड आणि श्‍वास यासंबंधी तक्रारी वाढणे, तोंड कोरडे पडणे, श्वास घेण्यास अडचणी निर्माण होणे, असे प्रकार लहान मुलांमध्ये जास्त आढळतात.

आपण सहज उरलेला भात फोडणी देतो आणि सकाळी खात. अनेक लोक शिळा भात मुद्दाम ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी फोडणी देऊन खातात. मात्र शिरा भात खाणे हे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते. त्यामुळे भात शिजवल्यानंतर काही तासातच तो संपायला हवा याकडे लक्ष द्या.

रात्री चिकन केले तर ते देखील अंड्या प्रमाणे बॅक्टेरिया दुप्पट करतात आणि सकाळी त्यामध्ये फॅक्टरी असे प्रमाण खूप वाढलेले असते. त्यामुळे रात्रीचे चिकन सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी खाऊ नये! जिवाणू पूर्णपणे मिळाले नाहीत तर, त्यामुळे देखील आरोग्याला धोका होऊ शकतो. त्याचप्रमाणे, समुद्री अन्न म्हणजे मासे वगैरे जरी आपण दुसऱ्या दिवशी खात असाल तरीदेखील ते चूक आहे.

Being Marathi