Tag: Tiktok star

Total 1 Posts

मराठमोळा प्रसिद्ध टिकटॉकस्टार समीर गायकवाडचे नि’धन

एकेकाळी तरुणाईच्या हृदयावर अधिराज्य गाजवणाऱ्या टिकटॉक या म्युझिक व्हिडीओ ऍपवरील प्रसिद्ध टिकटॉक स्टार समीर गायकवाडचे नि ध न झाले आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. ऐन तारुण्यात समीरने अशा प्रकारे एक्झिट घेतल्याने तरुणाईतून हळहळ व्यक्त केली जात