नेपोलियन बद्दल काही मनोरंजक सत्य काय आहेत ?

नेपोलियन बद्दल काही मनोरंजक सत्य काय आहेत ?

नेपोलियन बद्दल काही मनोरंजक सत्य काय आहेत ?

1. नेपोलियन बोनापार्टच्या पत्नीने त्याला दोनदा फसविले होते . तिचे नाव जोसेफिन होते .
2. त्याची उंची 5 फूट आणि 7 इंच होती .
3. नेपोलियन फ्रेंच नव्हता . तो कोर्सिकन होता . फ्रान्सने कोर्सिकावर आक्रमण केल्यामुळे त्याला फ्रांस बद्दल नेहमीच द्वेष होता .

4. वयाच्या 35 व्या वर्षी 1804 मध्ये तो फ्रान्सचा सम्राट बनला . त्याने युरोपमध्ये अनेकदा आक्रमण केले . विजयानंतर विजय त्याला प्राप्त झाले .
5. रशियामध्ये त्याचा वाईटरित्या पराभव झाला . रशियन सैन्याद्वारे नव्हे तर रशियन हिवाळ्याद्वारे . त्याने रशियावर 6.00,000 सैनिकांसह हल्ला केला आणि फक्त 95,000 सैनिकांसह तो परत आला .
6. १८१४ मध्ये नेपोलियनने फ्रान्सच्या सम्राटपदाचा राजीनामा दिला . रशियामधील पराभवाची यात प्रमुख भूमिका होती .

7. राजीनामा दिल्यानंतर त्याने विष प्राशन केले . पण विष त्याला मारू शकले नाही. त्याला पकडले गेले आणि थेट एल्बाला पाठवले . संपूर्ण प्रवासभर , आयुष्यात त्याने किती कमाई केली आणि किती गमवले ते सर्व त्याला आठवत राहिले .
8. त्याला एल्बाचा सम्राट बनविण्यात आले . तेथे त्यांनी सुशासनासाठी प्रशासन स्थापन केले .
9. लुई 18 ला फ्रान्सचा सम्राट बनविण्यात आले होते परंतु तो एक अक्षम राजा होते . त्यामुळे तो फ्रान्सवर चांगले राज्य करू शकत नव्हता .

10. एल्बा येथून नेपोलियन हे सर्व कार्यक्रम पाहत होता . त्यांनी एल्बा ते पॅरिस हि ऐतिहासिक चाल केली .
11. नेपोलियनला थांबविण्यासाठी काही पायदळ तुकडी तैनात करण्यात आली होती . नेपोलियन पुढे आला आणि म्हणाला , “ जर तुम्हाला तुमच्या सेनापतीला ठार करायचे असेल तर मी येथे आहे ” . ज्यावर सैनिकांनी अरावली दिली , “ सम्राट शतायुषी होवो ” . नेपोलियनने आता पॅरिस शहरात प्रवेश केला . 1815 मध्ये तो दुसऱ्यांदा फ्रान्सचा सम्राट झाला .
12. १८१५ मध्ये वॉटरलूच्या युद्धात त्याचा प्रुशियन सैन्य आणि ब्रिटीश सैन्याने पराभव केला . पराभवानंतर त्याने दुसऱ्यांदा फ्रान्सच्या सम्राटपदाचा राजीनामा दिला .

13. त्याला अटक करून सेंट हेलेना बेटावर पाठविण्यात आले त्याच्या . शेवटच्या दिवसांत तो म्हणाला , “मरणे म्हणजे पराभूत होणे, आणि वैभवाशिवाय पुर्णपेकी पराभूत होणे प्रत्येक दिवस मरणे होय . ”
14. जोसेफिनच्या मृत्यूबद्दल जेव्हा त्याला कळले तेव्हा तो दोन दिवसंसाठी त्याच्या खोलीतून बाहेर आला नाही .
15. नेपोलियनला नेहमी योद्धा म्हणून मृत्यू हवा होतं . तो नेहमी म्हणायचा , “ ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले नसते तर मनुष्यांनी त्याला देव मानले नसते . ”
16. 5 मे 1821 रोजी सेंट हेलेना बेटावर नेपोलियनचा मृत्यू झाला .

Being Marathi