या तीन प्रसिद्ध कलाकार झाली करोनाची लागण मग काय अर्ध्यातच थांबवावे लागले शूटिंग .. कोण आहेत हे तीन कलाकर

फेब्रुवारी पासून करोंना महामारीने जगत धुमाखुळ घालायला सुरवात केली मग काय संपूर्ण लॉक डाऊन जाहीर केले. अजून देखील करोंना लाट सुरू आहे. शेवटी अनलॉक करण्यात आले मग हळू – हळू जीवन आता पूर्व पदावर येत आहे. परंतु अजून देखील करोंना संपूर्णपणे संपला नाही. बॉलीवुड मध्ये देखील हळू -हळू चित्रपटांचे शूटिंग सुरू झाले आहे परंतु अनेक सिनेमाच्या सेटवत अनेक कलाकर करोंना संक्रमित सापडत आहेत . सर्व काळजी घेऊन देखील करोंना काही केल्या शिरकाव करतोच. अनिल कपूर , वरुण धवण , नितू कपूर हे देखील करोंना संक्रमित सापडले आहेत. जुग – जुग जिओ या सिनेमाचे शूटिंग सुरू होते त्या दरम्यानच हे लोक संक्रमित सापडले आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक राज मेहता हे देखील करोंना संक्रमित सापडले आहेत. या चित्रपटाची शूटिंग चंदीगढ येथे सुरू होती. शूटिंग संपावून हे लोक मुंबई येथे आले होते. त्या दरम्यान नितू कपूर , अनिल कपूर आणि वरुण धवन यांची देखील कोविड टेस्ट करण्यात आली आणि ती टेस्ट पॉजिटिव आली. अधिकृत अजून याबाबत घोषणा करण्यात आली नसून काही मत्वपूर्ण सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत हा चित्रपट बनविण्यात येत आहे. या चित्रपटात कियारा अडवाणी, मनीष पॉल आणि प्राजक्ता कोली हे देखी, महत्वाच्या भूमिकेत आहेत.
या बरोबरच वरुण धवनचा कुली ना हा देखील सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत या चित्रपटात सारा अली खान ही वरुण सोबत झळकणार आहे. या चित्रपटाच्या टीजरला काही संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. हा चित्रपट पाहताना तुम्हाला नक्कीच गोविंदा आणि करिश्मा कपूर यांची आठवण येणार आहे. परंतु गोविंदा आणि करिश्मा प्रमाणे यांची जादू मात्र चालू शकली नाही. हे देखील तितकेच खरे आहे. हुस्न है सुहाना’ और तुझको मिर्ची लगी तो ही गाणी देखील पुन्हा बनविण्यात अली आहेत या गाण्यावर वरुण संपूर्ण जोशात डान्स करताना दिसत आहे. सारासाठी देखील येणारा काळ अवघड असणार आहे. कारण सारा वरती सुशांत प्रकरणातून सुरू झालेले केस अजून देखील सुरू आहेत.